• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

प्राचार्यांच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; विद्यार्थीच्या आंदोलन’नंतर निलंबनाची कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 18, 2026
in राज्य, क्राईम, जळगाव, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
प्राचार्यांच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; विद्यार्थीच्या आंदोलन’नंतर निलंबनाची कारवाई
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ फेब्रुवारी २०२६

गुलाबराव देवकर फार्मसी महाविद्यालयातील प्राचार्यांकडून झालेल्या अमानुष मारहाणीमुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर सामान्य विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप आणि वेदनेचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) तर्फे “विद्यार्थी स्वाभिमान आंदोलन” आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सन्मान व सुरक्षिततेच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेत मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. संबंधित विद्यार्थ्याचे कुटुंबीयही आंदोलनात उपस्थित राहून न्यायाची मागणी करत होते.

अभाविपने संस्थाचालक व प्रशासनाकडे निष्पक्ष चौकशी, संबंधितांवर तात्काळ निलंबनाची कारवाई, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी केली होती. आंदोलनाच्या तीव्रतेनंतर महाविद्यालय प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत संबंधितांचे निलंबन जाहीर केले असून विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या जसे तक्रार निवारण पद्धतीचे सक्षमीकरण व समुपदेशन केंद्र सुरू करण्यात यावे मान्य केल्या आहेत. तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

याच अनुषंगाने अभाविपच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत निवेदन सादर केले. संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले की, “झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. विद्यार्थ्यांच्या सन्मान आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर अभाविप कधीही तडजोड करणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान होणार नाही यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू. संस्था व प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत मागण्या मान्य केल्या याचे स्वागत करतो; मात्र भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी अभाविप सदैव संघर्ष करत राहील.”

या वेळी अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ.वरुणराज नन्नवरे,जळगाव महानगरमंत्री चिन्मय महाजन, सहमंत्री शारदा पाटील, वरद पांढारकर, शुभम बारी, आदित्य जाधव व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व गडकिल्ले स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व गडकिल्ले स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

February 18, 2026
एरंडोल–पारोळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी; खा.स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

राज्य बॉक्सिंग पंच परीक्षा व नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेचे केव्हीपीएस व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे भव्य आयोजन !

‘तुझे बाहेर लफडे चालू आहेत’ म्हणाला अन विवाहित प्रेयसीने कुऱ्हाडी हल्ल्यात ठार केलं प्रियकराला !

स्वच्छता नाही तर कारवाई; गेंदालाल मिल परिसरात महापौर आक्रमक

‘मनो-मित्र’चा अनोखा उपक्रम; अध्यात्म आणि मानसिक आरोग्याचा सुंदर संगम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व गडकिल्ले स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व गडकिल्ले स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

February 18, 2026
एरंडोल–पारोळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी; खा.स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

एरंडोल–पारोळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी; खा.स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

February 18, 2026
प्राचार्यांच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; विद्यार्थीच्या आंदोलन’नंतर निलंबनाची कारवाई

प्राचार्यांच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; विद्यार्थीच्या आंदोलन’नंतर निलंबनाची कारवाई

February 18, 2026
राज्य बॉक्सिंग पंच परीक्षा व नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेचे केव्हीपीएस व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे भव्य आयोजन !

राज्य बॉक्सिंग पंच परीक्षा व नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेचे केव्हीपीएस व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे भव्य आयोजन !

February 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group