• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राज्य बॉक्सिंग पंच परीक्षा व नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेचे केव्हीपीएस व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे भव्य आयोजन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 18, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
राज्य बॉक्सिंग पंच परीक्षा व नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेचे केव्हीपीएस व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे भव्य आयोजन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ फेब्रुवारी २०२६

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने राज्य बॉक्सिंग पंच परीक्षा तसेच नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धा दि. २० ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शिवछत्रपती पुरस्कार विजेते दादासो विश्वासराव रंधे क्रीडा संकुल शिरपूर येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेस महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची अधिकृत मान्यता लाभलेली आहे.

या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत तांत्रिक अधिकारी परीक्षा STOCCP, STAR-१, STAR-२ व STAR-३ पंच परीक्षा तसेच विभागीय सामने पार पडणार असून, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने पंच व खेळाडू सहभागी होणार आहेत.

राज्य बॉक्सिंग पंच परीक्षेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव भरतकुमार व्हावळ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच सहाय्यक मार्गदर्शक म्हणून कॅप्टन सुरेश कदम (चेअरमन, RJCCP – आंतरराष्ट्रीय पंच), श्री. विजय गोटे (सचिव, RJCCP – आंतरराष्ट्रीय पंच) व श्री. अभिमान सुर्यवंशी (सचिव, रेफरी जज कमिशन – राष्ट्रीय पंच) यांचे तज्ज्ञ मार्गदर्शन परीक्षार्थींना मिळणार आहे.

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, उपाध्यक्ष डॉ. तुषार रंधे, महासचिव भरतकुमार व्हावळ, महाराष्ट्र बॉक्सिंग नाशिक विभागीय प्रचार-प्रसार समितीचे सचिव डॉ. मयुर ठाकरे तसेच नाशिक विभागीय सचिव मयूर बोरसे यांनी राज्यातील सर्व पंच, प्रशिक्षक व खेळाडूंना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन केले आहे. या भव्य आयोजनासाठी विजेंद्र जाधव, ऋषिकेश अहिरे, सागर कोळी, प्रा. भरत कोळी, धीरज पाटील, ओम राजपूत, राज पाटील, सुरज शिरसाट, नयन सोनवणे व मयूर बोरसे हे अथक परिश्रम घेत असून नियोजन, समन्वय व व्यवस्थापनाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत आहेत.

रिंगमध्ये उतरताना जिद्द आणि शिस्त सोबत ठेवा, प्रत्येक फटका हा तुमच्या स्वप्नांच्या दिशेने टाका. परिश्रम, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास हीच खरी ताकद आहे, यश तुमच्या धैर्याला नक्कीच सलाम करेल.
— डॉ. तुषार रंधे 
उपाध्यक्ष, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना
अध्यक्ष, धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना

Related Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !
राज्य

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 
जळगाव

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group