• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

किलोमीटरमागे आणि टोलमधून पैसे खात असल्याचा संशय ; दमानियांचा मंत्री गडकरी यांच्यावर गंभीर आरोप !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 25, 2025
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
किलोमीटरमागे आणि टोलमधून पैसे खात असल्याचा संशय ; दमानियांचा मंत्री गडकरी यांच्यावर गंभीर आरोप !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ सप्टेंबर २०२५

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी  भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहे. दमानिया यांनी गडकरींवर टोलच्या माध्यमातून जनतेची लूट केल्याचा थेट आरोप केला आहे. लोक आधीच रोड टॅक्स, सेल्स टॅक्स, जीएसटी असे विविध कर भरत असताना अतिरिक्त टोल आकारण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

याचबरोबर टोलमधून जमा झालेला पैसा ‘आयडीएल’ नावाच्या खासगी कंपनीकडे वळवून त्यानंतर गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला असल्याचा धक्कादायक खुलासा दमानिया यांनी केला. रस्ते जनतेसाठी बांधले जातात, पण त्याचा पैसा खासगी फायद्यासाठी वळवला जातो, हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी थेट गडकरींच्या राजकीय स्वच्छतेवर बोट ठेवले आहे.

अंजली दमानिया यांनी सरकारच्या बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (BOT) आणि टोल-ऑपरेट-ट्रान्सफर (TOT) या मॉडेलवरही जोरदार टीका केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या मॉडेलमधून प्रत्यक्षात रस्त्यांचे काम तर होत असते, पण त्यामागे प्रत्येक किलोमीटरमागे भ्रष्टाचार लपलेला आहे. दमानिया म्हणाल्या की, ज्यांना एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते, तेच गडकरी प्रत्येक रस्त्याच्या किलोमीटरमागे आणि टोलमधून पैसे खात असल्याचा संशय आहे. त्यांनी गडकरींवर इथेनॉल क्षेत्राशी संबंधित घोटाळ्याचे आरोपही केले असून गडकरींशी संलग्न असलेल्या अनेक कंपन्या या व्यवहारांत सक्रिय असल्याचा दावा केला. दमानिया यांच्या मते, या सगळ्या प्रकरणामध्ये गडकरींच्या भूमिकेची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

या सर्व प्रकरणात अंजली दमानिया यांनी 128 कंपन्यांचा उल्लेख केला आहे. माझ्याकडे या सर्व कंपन्यांची माहिती आहे आणि जर ही संपूर्ण माहिती उघड केली तर वर्षभर पुरेल इतका भ्रष्टाचार यातून बाहेर येईल, असे दमानिया म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक कंत्राटामध्ये गडकरींशी संबंधित कंपन्या थेट किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी होतात, ही बाब गंभीर आहे. दमानिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे टोल व इथेनॉल उद्योगातील पारदर्शकतेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जनतेच्या पैशावर उभारलेले प्रकल्प जर खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी वळवले जात असतील, तर हा स्पष्ट घोटाळा आहे, असे मतही त्यांनी मांडले.

Related Posts

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !
क्राईम

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026
राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !
जळगाव ग्रामीण

राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

March 6, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर
जळगाव

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !
जळगाव

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

March 5, 2026
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !
जळगाव

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group