• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चाळीसगावात चारित्र्यावर संशय : पत्नीचा गळा आवळून खून तर पतीने देखील आयुष्य संपविले !

चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथे घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 3, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चाळीसगावात चारित्र्यावर संशय : पत्नीचा गळा आवळून खून तर पतीने देखील आयुष्य संपविले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जून २०२५

चाळीसगाव तालुक्यात चारित्र्याचा संशय घेवून दोरीने पत्नीचा गळा आवळून खून करत पतीने ही आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथे २ रोजी सकाळी ९.३० ते ११.४५ वाजेदरम्यान विजय सुकदेव चव्हाण यांच्या शेतात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत पतीविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथील विजय सुकदेव चव्हाणके हा पत्नी वर्षा (वय ४०) व मुले तसेच आई यांच्यासह हातगाव शिवारात राहत होता. दरम्यान, गेल्या २ वर्षापूर्वी झालेल्या अपघातामुळे विजय चव्हाणके यांचे मानसिक संतुलन बिघडले होते त्यामुळे त्यांचे आणि पत्नीचे कौटुंबीक कारणातून वाद होत असत. यातून तो पत्नी वर्षा यांच्यावर चारित्र्याचा संशय घेत असे. दरम्यान, २ रोजी सकाळी ११.२५ वाजेच्या सुमारास विजय याने मोठा भाऊ अशोक सुकदेव चव्हाणके यांना फोन करून मी पत्नी वर्षाला संपवले असून मी ही बरेवाईट करणार असल्याचे त्यांना सांगितले.

या भेदरलेल्या अशोक चव्हाणके यांनी कुटुंबासह भाऊ विजय व त्याची पत्नी वर्षा यांच्या शोधासाठी शेतात धाव घेतली. त्यावेळी शेतामध्ये असलेल्या बांधावरील आंब्याच्या झाडाला विजय हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तर त्याची पत्नी वर्षा शेतातील गुरांच्या चाऱ्यामध्ये जमिनीवर मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्याभोवती सुती दोरी गुंडाळलेली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी धनंजय येरूळे यांच्यासह चाळीसगाव ग्रामीणचे निरीक्षक राहूलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, राहूल राजपूत, हवालदार ओंकार सुतार व टीमने घटनास्थळी धाव घेतली. तसेच फॉरेन्सिक टीम ही घटनास्थळी दाखल झाली होती. घटनेचा पंचनामा करून फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले. या घटनेने हातगाव परिसरात खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे.

लहान भाऊ विजय चव्हाणके याने त्याची पत्नी वर्षा चव्हाण यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांचा दोरीने गळा आवळून खून केला, तर विजय याने स्वतः ही शेताच्या बांधावरील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, अशा आशयाची फिर्याद विजयचे मोठे बंधू अशोक चव्हाणके यांनी दिली आहे. त्यावरून मयत विजय चव्हाणके याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. राहूलकूमार पवार घटनेचा तपास करत आहेत.

Related Posts

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !
क्राईम

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!
जळगाव

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !
क्राईम

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group