• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

सुंदर दिसण्यासाठी डोळे आणि ओठांची घ्या अशी काळजी…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2022
in आरोग्य, सामाजिक
0
सुंदर दिसण्यासाठी डोळे आणि ओठांची घ्या अशी काळजी…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० ऑक्टोबर २०२२

शरीरातील महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे डोळे. अतिशय संवेदनशील अवयव असून त्याला प्रकाशाची जाणीव होते. डोळे नसले तर आपण काहीच पाहू शकणार नाही. कशाचाच अनुभव सुद्धा घेऊ शकत नाही. डोळे हे खूप नाजूक असतात. त्यांची काळजी घेणे आवश्यक असते. आपण दररोज डोळ्यांची काळजी घेण्याच्या सवयींचा सराव केल्यास डोळ्याच्या अडचणी सहज टाळता येतात. आपल्या डोळ्याचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आणि दृष्टी दृढ ठेवण्यासाठी, आपल्या रोजच्या नित्यकर्माचा भाग म्हणून डोळ्यांची निगा व काळजी घेतली पाहिजे.

धूर, धूळ, प्रदूषण, मोबाइलचा सतत वापर यामुळे डोळ्यांना ॲलर्जीचा त्रास होतो. शरीरातील सर्वात जास्त संवेदनशील त्वचा ही डोळ्यांभोवतीची असते. त्यामुळे त्याची काळजी योग्य प्रकारे घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे डोळ्यांभोवती काळी वर्तुळे दिसू लागतात.

डोळ्यांची काळजी घेताना खालील गोष्टी करू नयेत

१) चेहेरा धुण्यासाठी अति गरम पाणी वापरू नये.
२) डोळ्यांना सतत आयलायनर, मस्कारा वापरू नये.
३) जवळून सतत मोबाइल वापरू नये.
४) अंधारात टीव्ही किंवा मोबाइल पाहू नये.

काय करावे –
१) बाहेर उन्हात जाताना डोळ्यांवर गडद रंगाचा चष्मा किंवा गॉगल वापरावा.
२) डोळे थंड पाण्याने धुवावेत (दिवसातून ३- ४ वेळा)
३) रात्री झोपताना नियमाने डोळ्यांना केलेला मेकअप काढावा आणि मॉईश्चरायझर लावावे.
४) रात्री झोपताना नरिशिंग व रिपेअर करणाऱ्या क्रीमचा वापर करावा.
५) योग्य अंतरावरून टीव्ही पहावा.
६) डोळ्यांचे व्यायाम करावेत.
७) काकडीचे काप, कोरफड गराचे आयपॅड थंडाव्यासाठी डोळ्यांवर ठेवावेत.
८) लोहाच्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात, त्यासाठी डॉक्टरांचा सल्ल घेऊन औषधोपचार करावेत.

ओठ-
ओठांचं माधुर्य सौंदर्यात भर टाकते. ओठांची त्वचा कोरी पडणे त्वचा निघणे, ओठांची त्वचा काळपट दिसणे या सर्वसामान्य तक्रारी असतात.
ओठांची काळजी घेताना खालील गोष्टी करू नयेत –
१) फुटलेले ओठ ओढू नये. सतत ओठांवरून जीभ फिरवू नये.
२) कमी प्रतीच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करू नये.
३) रंगीत टूथपेस्ट वापरू नये.
४) साबणाचा अनावश्यक वापर टाळावा.
५) सुगंधी किंवा रंगीत मलम अतिप्रमाणात वापरू नये.

काय करावे –
१) आहारात पुरेशी जीवनसत्वे घ्यावीत. गाजर, बीट, हिरव्या पालेभाज्या फळांचा रस किंवा फळांचा आहारात समावेश करावा.
२) पांढऱ्या रंगाची टुथपेस्ट वापरावी.
३) साबणाऐवजी फेसवॉशचा वापर करावा.
४) रात्री झोपताना ओठांना तूप, लोणी किंवा ग्लिसरीन वापरावे.
५) लिपस्टिक वापरावयाची असल्यास उत्तम ब्रॅण्ड किंवा उत्तम कंपनीची वापरावी. परंतु ओठ फुटलेले असल्यास किंवा कोरडे पडले असल्यास लिपस्टिक वापरू नये.
६) प्रखर उन्हामध्ये जाणे टाळावे.

Related Posts

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !
जळगाव

नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

October 6, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !
जळगाव

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group