• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मराठी सिनेसृष्टीतला तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 15, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मराठी सिनेसृष्टीतला तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ ऑक्टोबर २०२४

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर मात करत पुन्हा नव्या जीवनाला सुरुवात केली होती. शूटिंगला सुरुवातही केली होती. मात्र दि.१४ रोजी त्यांचे निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनमुळे मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे.

अतुल परचुरे मधल्या काळात कॅन्सरने त्रस्त होते. पण गेल्या वर्षी त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती. अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर मात करत पुन्हा शूटिंगला सुरुवातही केली होती. ते अनेक कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांच्या समोर आले होते. त्यांना एका कार्यक्रमात सर्व मराठी कलाकारांनी सलामी दिली होती. पण त्यांचं आज निधन झाल्याची अत्यंत दुर्देवी बातमी समोर आली. त्यांनी वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनमुळे मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे.

अतुल परचुरे यांनी अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवरील गेल्या काही वर्षांमधील अळी मिळी गुपचिळी, होणार सून मी ह्या घरची, जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे या मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका सकारली होती. तसेच त्यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केलं आहे. अतुल परचुरे यांनी कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या प्रसिद्ध नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर मराठी प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं आणि त्यांच्या कामाचं कौतुकही केलं.

Related Posts

जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !
क्राईम

जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !

August 5, 2026
मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत
क्राईम

मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

August 5, 2026
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !
क्राईम

संभाजीनगरहून जळगावात आले, पाठलाग केला अन् १२.५० लाखांवर डल्ला

August 5, 2026
डालकी धबधब्यावर तरुणाचा दुर्दैवी अंत; पाय घसरून खोल दरीत कोसळला !
क्राईम

डालकी धबधब्यावर तरुणाचा दुर्दैवी अंत; पाय घसरून खोल दरीत कोसळला !

August 5, 2026
जळगावात संकटमोचकांना पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी घातला घेराव !
क्राईम

जळगावात संकटमोचकांना पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी घातला घेराव !

August 4, 2026
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !
क्राईम

गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

August 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील चर्चा थांबल्या ; ते चार नगरसेवक अपात्र !

त्या वादग्रस्त खुल्या भूखंड प्रकरणी संस्थाअध्यक्षांना १५ दिवसांची मनपाची अंतिम नोटीस

August 5, 2026
जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !

जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !

August 5, 2026
मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

August 5, 2026
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

संभाजीनगरहून जळगावात आले, पाठलाग केला अन् १२.५० लाखांवर डल्ला

August 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group