• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यात भीषण अपघात : दुचाकी झाडावर आढळली, पती जागीच ठार तर पत्नी गंभीर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 19, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ ऑक्टोबर २०२४

भुसावळ रस्त्यावर यावल शहराच्या बाहेरील पेट्रोल पंपाजवळ भुसावळकडून यावलकडे येत असताना दुचाकीचे टायर फुटले यामुळे दुचाकी झाडावर आदळून पती जागीच ठार तर, पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी चार वाजता घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश वासुदेव अत्तरदे (वय ५३, रा. शिरसाड) व त्यांची पत्नी हेमलता जगदीश अत्तरदे (वय ४५) हे दोघे यावलकडे येत असताना त्यांच्या दुचाकीचे पुढील टायर फुटले आणि भरधाव वेगातील दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. या अपघातात अत्तरदे यांचे डोके झाडावर आदळले गेल्याने जबर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी ही गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच शहरात असलेले आमदार शिरीष चौधरी, शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन तेजस पाटील, कृषी उत्पन्न संचालक नारायण चौधरी, पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील, साकळी सरपंच दीपक पाटील, सांगवी खुर्दचे माजी सरपंच विकास पाटील हे घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांना माहिती देण्यात आली.

वाहतूक विभागाचे हवलदार अर्शद गवळी, सहायक फौजदार असलम खान यांनी जखमी महिलेला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. तर मृतदेह विकास पाटील यांच्या वाहनातून यावल रुग्णालयात आणण्यात आला. अपघाताची माहिती साकळी व शिरसाड गावात मिळताच यावल ग्रामीण रुग्णालयात माजी सदस्य गोटू साळुंके सह साकळी व शिरसाड गावातील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. तर हेमलता अत्तरदे या बेशुद्ध होत्या त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

Related Posts

marhan
क्राईम

किरकोळ वादातून दोन कुटुंबांत हाणामारी; लोखंडी पाइपने मारहाण, परस्परविरोधात गुन्हे दाखल !

April 1, 2026
वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची  किडनी प्रत्यारोपण !
जळगाव

वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची किडनी प्रत्यारोपण !

March 31, 2026
जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !
जळगाव

जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !

March 31, 2026
ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !
क्राईम

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

March 31, 2026
‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड
जळगाव

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

March 31, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !
जळगाव

भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

March 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
marhan

किरकोळ वादातून दोन कुटुंबांत हाणामारी; लोखंडी पाइपने मारहाण, परस्परविरोधात गुन्हे दाखल !

April 1, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

अचानक झालेल्या आर्थिक लाभाने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

April 1, 2026
मंत्री झिरवाळ कथित व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची स्वतःच्या भावाविरोधात तक्रार !

मंत्री झिरवाळ कथित व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची स्वतःच्या भावाविरोधात तक्रार !

March 31, 2026
वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची  किडनी प्रत्यारोपण !

वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची किडनी प्रत्यारोपण !

March 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group