• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

परीक्षा देवून घरी येतांना धरणगावनजीक भीषण अपघात : वडील ठार तर मुलगी गंभीर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 11, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
परीक्षा देवून घरी येतांना धरणगावनजीक भीषण अपघात : वडील ठार तर मुलगी गंभीर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ मे २०२५

धरणगावकडून जळगावकडे येत असलेल्या एका कारला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या बोलोरो पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने कारमधील एक प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी आणि आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना पिंप्री गावाजवळ घडली. जखमींना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. या अपघातात महेश सुरेश सोनार (वय ५५, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश सोनार हे रामेश्वर कॉलनीत पत्नी आणि दोन मुलींसोबत राहत होते आणि पाण्याचे जार वाटपाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. दि.१० रोजी अमळनेर येथे त्यांची मुलगी नैनाची एमबीएच-सीईटीची परीक्षा होती. त्यामुळे ते आपली मुलगी नैना आणि राजेश मिठूलाल धूत (वय ४६) यांच्यासोबत कारने अमळनेरला गेले होते. परीक्षा संपवून ते दोघे मुलीसह जळगावकडे परत येत असताना, दुपारी दीड वाजेच्या सुमारास पिंप्री गावाजवळ त्यांच्या कारला समोरून आलेल्या एका बोलेरो पिकअप वाहनाने जबर धडक दिली. या भीषण अपघातात महेश सोनार यांचा मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी नैना आणि सोबत असलेले राजेश धूत गंभीररित्या जखमी झाले. कारमधील सर्वजण जळगावातील रामेश्वर कॉलनीतील असल्याचे समजल्यानंतर त्यांनी त्या परिसरातील माजीनगरसेवक राजेंद्र घुगे पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार मयतांच्या नातेवाईकांना अपघात झाल्याची माहिती देण्यात आले. जखमींना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला, ज्यामुळे वातावरण अधिक शोकाकुल झाले होते.

Related Posts

आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 10, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

पाझर तलाव मोबदला घोटाळा? बनावट कागदपत्रांवर ६३ कोटींचा दावा उघड

May 10, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !
जळगाव

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !
जळगाव

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 10, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाझर तलाव मोबदला घोटाळा? बनावट कागदपत्रांवर ६३ कोटींचा दावा उघड

May 10, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group