• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

ठाकरे – फडणवीस विधानभवनात एकत्र दाखल ; राजकीय चर्चेला उधाण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 23, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
ठाकरे – फडणवीस विधानभवनात एकत्र दाखल ; राजकीय चर्चेला उधाण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २३ मार्च २०२३ ।

राज्यातील विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असतांना आजच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्र विधानभवनात दाखल झाले. या दोन्ही नेत्यांची एकत्र एन्ट्री झाल्याने हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे, दोन्ही नेते एकमेकांसोबत हसतमुखाने संवाद करत विधानभवान दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. येत्या 25 तारखेला म्हणजे शुक्रवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असणार आहे. दरम्यान, आजही विविध मुद्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सभागृहात धारेवर धरले आहे. शेतकरी प्रश्नांसह इतर मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव देखील येणार आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत फारकत घेतली होती. भाजपसोबत जाण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस  या दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. यावरुन दोन्ही पक्षात काहीसा तणाव निर्माण झाला होता. या दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यानंतर जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंड केलं. यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यानंतर यामागचे कलाकार देवेंद्र फडणवीस असल्याची कबुली एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली होती. त्यानंतरही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ऐकमेकांवर टीका केली होती.

आज विधीमंडळात दोन्ही पक्षाच्या नेत्यांना एक वेगळे चित्र पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांची एकत्र एन्ट्री झाल्यानं सगळ्यांच्या नजरा या दोन्ही नेत्यांकडे लागल्या होत्या. सभागृहात प्रवेश करेपर्यंत दोघेही एकमेकांशी चर्चा करत असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोब आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

Tags: #devedrfadnvis#shivsena#udhavthaakre

Related Posts

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025
क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !
जळगाव

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

June 30, 2025
नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !
जळगाव

नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

June 30, 2025
…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !
राज्य

…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

June 30, 2025
नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !
क्राईम

नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर
जळगाव

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नतीच्या संधी मिळणार !

July 1, 2025
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025
क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

June 30, 2025
नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group