• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

पालकमंत्र्यांचा वाढदिवस होणार आरोग्य शिबीराने साजरा !

बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनने घेतला पुढाकार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 4, 2023
in आरोग्य, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पालकमंत्र्यांचा वाढदिवस होणार आरोग्य शिबीराने साजरा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ४ जून २०२३

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस ५ जून रोजी असून पालकमंत्री पाटील यांचा वाढदिवस हा आरोग्यस्नेही उपक्रमातून साजरा करण्याचा निर्णय हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनने घेतला आहे या निमित्ताने जळगाव ग्रामिण मतदारसंघात आरोग्यसप्ताहाचे आयोजन करण्याचे नियोजन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

आरोग्यसप्ताहाची सुरूवात ही पाळधी येथून होणार असून यामध्ये भव्य आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर व मोफत आयुष्यमान भारत (हेल्तकार्ड ) नोंदणी शिबीर, तालूक्यातील शासकीय आरोग्य केंद्रात अन्नदान व फळे वाटप, जळगाव ग्रामीण मध्ये आठवडाभर विविध गावांत मोफत आरोग्य तपासणी शिबीरे राबविण्यात येणार आहे. शिबिरांमध्ये मोफत २ डिईको, ई.सी.जी, कार्डीओग्राफ, मधुमेह, रक्तदाब तसेच, कर्करोग विभाग, बालरोग शस्रक्रीया विभाग, कान-नाक-घसा विभाग, मेंदु संबंधीत आजार, मनका फँक्चर, नेत्रालय, त्वचारोग विभाग, ह्रदयरोग विभाग, जनरल मेडीसीन, स्त्रीरोग, अस्थिरोग, मानसोपचार विभाग असे विविध विभाग शिबीरात कार्यरत असणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा टिमने केले आहे. आरोग्यसप्ताहाचे उद्घाटन हे पाळधी येथे ५ जून रोजी सकाळी ९ वाजता वाढदिवसाच्या दिवशी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भव्य आरोग्य शिबीराने होणार आहे.

शिबीर यशस्वीतेसाठी यांनी घेतला पुढाकार !

वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख जितेंद्र गवळी, जिल्हाप्रमुख डॉ. मोईज देशपांडे, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र सपकाळे, शहर प्रमुख विशाल परदेशी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भावेश ढाके, तालुका प्रमुख सागर सोनवणे, सागर पाटील, विशाल निकम, रोशन ठाकरे, दिपक पाटील, अनिल पवार, भुषण पाटील, भावेश ढाके, गणेश गुरव, राहुल गवळी, सतिष सोनवणे यांच्यासह शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा टिमने सुनियोजन केले आहे.

Related Posts

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !
जळगाव

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !
जळगाव

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात
जळगाव

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड
जळगाव ग्रामीण

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group