• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रभारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला घरात कुजलेल्या अवस्थेत !

"दुर्गंधीने उघड केला मृत्यूचा उलगडा!"

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 26, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
प्रभारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला घरात कुजलेल्या अवस्थेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२५

फैजपूर रस्त्यावरील पांडुरंग सराफनगरात शहराचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या घरातून गुरुवारी सकाळी दुर्गंधी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. तेव्हा पोलिसांनी जाऊन पाहिले असता घरात पशुवैद्यकीय अधिकारी यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. दरम्यान ते शनिवारपासून घराच्या बाहेर न आल्यामुळे त्यांचा मृत्यू हृदयविकाराने शनिवारी मध्यरात्रीनंतर झाला असावा असा अंदाज आहे. ते शहरात एकटेच राहत होते. पोलिसांनी तातडीने त्यांच्या भावाला माहिती दिली व रात्री उशिरा त्यांच्यावर शहरातचं अंत्यसंस्कार करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे कि,  शहरातील फैजपूर रस्त्यावर विस्तारित भाग आहे. या विस्तारित भागात पांडुरंग सराफ नगर आहे. या पांडुरंग सराफ नगरात आत्माराम रामसिंग पाटील यांच्या घरात यावल शहराचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी रतनलाल छोटूराम भगुरे (वय ४८) हे राहत होते. दरम्यान त्यांच्या घरातून गुरुवारी दुर्गंधी येत असल्याची तक्रार लुकमान पटेल यांनी पोलिसांकडे केली.

तेव्हा घटनास्थळी पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे, सहायक फौजदार विजय पाचपोळे, वसीम तडवी, राजेंद्र पवार पथकासह दाखल झाले. त्यांच्या घरात डोकावून पाहिले असता घरात कुजलेल्या अवस्थेत भगुरे यांचा मृतदेह दिसून आला. तात्काळ फॉरेन्सीक पथक बोलावण्यात आले. ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, अमोल अडकमोल, भूषण गाजरे यांच्या मदतीने मृतदेह तेथून काढला आणि रुग्णालयात आणण्यात आला. यावल पोलिसांनी आत्माराम पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र पवार करीत आहेत.

Related Posts

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !
क्राईम

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !

March 16, 2026
कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!
क्राईम

कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!

March 16, 2026
लग्नसराईसाठी ‘सुरेश कलेक्शन’चे स्पेशल वेडिंग कलेक्शन; नववधू-वरांसाठी आकर्षक फॅशनची मेजवानी !
जळगाव

लग्नसराईसाठी ‘सुरेश कलेक्शन’चे स्पेशल वेडिंग कलेक्शन; नववधू-वरांसाठी आकर्षक फॅशनची मेजवानी !

March 16, 2026
वरणगावात गावठी पिस्तूलसह एक जण ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

वरणगावात गावठी पिस्तूलसह एक जण ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई

March 16, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना थार कार थेट पाटचारीत कोसळली; चालक गंभीर जखमी !
क्राईम

दुचाकीस्वाराला वाचवताना थार कार थेट पाटचारीत कोसळली; चालक गंभीर जखमी !

March 16, 2026
कत्तलीसाठी जाणारे ७ गोवंश पकडले : चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल !
क्राईम

कत्तलीसाठी जाणारे ७ गोवंश पकडले : चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल !

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !

March 16, 2026
कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!

कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!

March 16, 2026
लग्नसराईसाठी ‘सुरेश कलेक्शन’चे स्पेशल वेडिंग कलेक्शन; नववधू-वरांसाठी आकर्षक फॅशनची मेजवानी !

लग्नसराईसाठी ‘सुरेश कलेक्शन’चे स्पेशल वेडिंग कलेक्शन; नववधू-वरांसाठी आकर्षक फॅशनची मेजवानी !

March 16, 2026
वरणगावात गावठी पिस्तूलसह एक जण ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई

वरणगावात गावठी पिस्तूलसह एक जण ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई

March 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group