• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

गृहिणींचे बजेट कोलमडणार : टोमॅटोनंतर आता लसूणच्या दरात वाढ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 11, 2023
in राज्य
0
गृहिणींचे बजेट कोलमडणार : टोमॅटोनंतर आता लसूणच्या दरात वाढ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२३

देशभरात गेल्या काही महिन्यापासून महागाईचा मोठा डोंगर वाढत असतांना आता गृहिणींचे देखील बजेट कोलमडणार आहे. कधी गॅस सिलिंडरच्या भावात वाढ होते तर कधी सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तू महागतात. अशातच कांदा, टोमॅटोनंतर आता लसूणने देखील सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. किरकोळ बाजारात आवाक कमी झाल्याने जास्तीचे पैसे देऊन खरेदी करावा लागत आहे.

गेल्या सहा महिन्यापासून बाजारात लसणाची आवक कमी झाली आहे. उत्पादन कमी असल्याने लसणाच्या भावात वाढ होत होती. गेल्या आठवड्यापर्यंत लसूण २०० रुपये प्रतिकिलो भावाने मिळत होता. या आठवड्यात लसणाच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सध्या ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो लसूण बाजारात विकला जात आहे. आजपर्यंतचा सर्वाधिक लसणाचा वाढलेला भाव आहे.

मागील दोन वर्षात लसणाचे भाव खूपच कमी झाले होते. त्यामुळे बाजारात ५० ते ६० रुपये दराने मिळत होता. भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांनी लसणाचे उत्पादन थांबवले. त्यामुळे लसणाची कमतरता बाजारात जाणवायला लागली. लसणाच्या लहान पाकळ्या असलेल्या काहीशा सुकलेल्या लसणाचा भाव प्रतिकिलो १५० रुपये होता. मध्यम आकाराच्या लसणाला प्रतिकिलो २०० रुपये भाव मिळाला तर सर्वांत चांगला भाव हा मोठ्या पाकळ्या असलेला लसूण ३५० रुपये किलो या भावाने विकला गेला आहे.

Tags: garlic ratehouse wifeTomato

Related Posts

“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !
क्राईम

“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !

April 10, 2026
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026
भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !
क्राईम

भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !

April 8, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !
ब्रेकिंग

भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !

April 7, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !
क्राईम

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !

जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !

April 11, 2026
तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !

तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !

April 11, 2026
आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 11, 2026
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group