• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

पेट्रोल टाकून टोल नाक्याची केबिन पेटविली

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 11, 2024
in जळगाव ग्रामीण
0
पेट्रोल टाकून टोल नाक्याची केबिन पेटविली
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ मार्च २०२४

पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग सबगव्हाण गावाजवळ दोन दिवसांपूर्वी टोल नाका सुरू झालेला असून आज दि. 11 सकाळी कारमधून आलेल्या अज्ञातांनी पेट्रोल टाकून केबिन पेटवून दिली व तेथील सामानाची तोडफोड केली.परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर ते मुंबई दरम्यानच्या आशिवा हायवे क्रमांक ४६ वर तरसोद ते फागणे दरम्यानच्या मार्गासाठी पारोळा तालुक्यातील सबगव्हाण गावाजवळ नवीन टोल नाका उभारण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता, पाळधी ते तरसोद बायपाससह या मार्गावरील अनेक भागांचे काम बाकी असतांना हा टोल नाका सुरू करणे चुकीचे आहे. तथापि, टोल नाका दिनांक १० मार्चपासून सुरू करण्यात आलेला आहे. यातच या टोलचे दर हे सर्वसामान्य वाहनधारकांना परवडणारे नसल्याने याच्या विरोधात परिसरात क्षोभ उसळला आहे.

दि.11 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास एका विना क्रमांकाच्या कारमधून आलेल्या व आपले तोंड फडक्याने झाकलेल्या टोळक्याने कॅबिनमध्ये पेट्रोल टाकून कॅबिन पेटवून दिली. यानंतर त्यांनी दुसर्‍या कॅबिनसह अन्य भागांची तोडफोड करत पलायन केले. अवघ्या काही मिनिटांमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीमध्ये चित्रीत झालेला आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच टोल नाक्याच्या कर्मचार्‍यांसह परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझवली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडालेली आहे. घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी टोल नाक्याची पाहणी केली. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Tags: #parola#policeCrime

Related Posts

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप
जळगाव

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

February 9, 2026
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !
जळगाव

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !
क्राईम

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव
जळगाव

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

February 9, 2026
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !
जळगाव

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !

February 9, 2026
एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

February 9, 2026
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group