• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नगरसेवकांच्या ‘सही’ने सुधरणार शहराचे आरोग्य : महापौरांच्या निर्देशानुसार ‘नगरसेवक डायरी’ उपक्रमाचा प्रत्यक्ष प्रारंभ सुरू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 27, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
नगरसेवकांच्या ‘सही’ने सुधरणार शहराचे आरोग्य : महापौरांच्या निर्देशानुसार ‘नगरसेवक डायरी’ उपक्रमाचा प्रत्यक्ष प्रारंभ सुरू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२६

शहरातील स्वच्छता आणि आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार, आता शहरात ‘नगरसेवक डायरी’ उपक्रम गेल्या दोन दिवसांपासून अधिकृतपणे सुरू झाला आहे. या उपक्रमामुळे प्रभागातील कामांमध्ये पारदर्शकता येऊन तक्रारींचे निवारण जलद गतीने होईल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे.

काय आहे ‘नगरसेवक डायरी’ उपक्रम?
आरोग्य विभागाच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत महापौरांनी प्रशासनाला या डायरीबाबत कडक निर्देश दिले होते. या उपक्रमाचे स्वरूप, प्रत्येक प्रभागातील आरोग्य निरीक्षकांकडे ही डायरी सोपवण्यात आली आहे. संबंधित आरोग्य निरीक्षकाने आपल्या प्रभागातील कामाची माहिती नगरसेवकांना देऊन त्यावर त्यांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक आहे.

डायरीमध्ये केवळ सहीच नाही, तर कामाच्या दर्जाबाबत नगरसेवकांचे अभिप्राय आणि सूचना नोंदवल्या जातील. यामुळे आरोग्य विभागाने दिवसभरात नेमके काय काम केले, याचा थेट अहवाल लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रशासनासमोर येणार आहे. अनेकदा प्रभागात काम होत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांकडून केल्या जातात, तर दुसरीकडे प्रशासनाकडून काम पूर्ण झाल्याचा दावा केला जातो. हा पेच सोडवण्यासाठी ‘नगरसेवक डायरी’ एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या नवीन उपक्रमामुळे शहरातील कचरा संकलन, गटारींची स्वच्छता आणि औषध फवारणी यांसारख्या मूलभूत सुविधांच्या नियोजनात मोठी सुधारणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

“आरोग्य निरीक्षकांनी नगरसेवकांच्या संपर्कात राहून स्वच्छतेची कामे करून घेणे अपेक्षित आहे. या डायरीमुळे कामात पारदर्शकता येईल आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर देखरेख ठेवणे सोपे होईल.”
— दीपमाला काळे, महापौर

Related Posts

नगरसेविका जयश्री पाटलांची प्रभागातील गटारी स्वच्छ करण्यावर भर !
जळगाव

नगरसेविका जयश्री पाटलांची प्रभागातील गटारी स्वच्छ करण्यावर भर !

February 27, 2026
गावा गावात, वाड्या वस्तीमध्ये – बॉक्सिंग सर्वत्र: ऑलिंपियन जय कवळी
जळगाव ग्रामीण

गावा गावात, वाड्या वस्तीमध्ये – बॉक्सिंग सर्वत्र: ऑलिंपियन जय कवळी

February 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

पत्नी माहेरी गेली असताना तरुणाने संपविले आयुष्य !

February 27, 2026
चाळीसगाव स्थानकातून महिला गायब; काशी एक्स्प्रेसमधील प्रवाशांत खळबळ
क्राईम

चाळीसगाव स्थानकातून महिला गायब; काशी एक्स्प्रेसमधील प्रवाशांत खळबळ

February 27, 2026
मुलीला पळविले, अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती : पोलिसात गुन्हा दाखल !
क्राईम

मुलीला पळविले, अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती : पोलिसात गुन्हा दाखल !

February 27, 2026
अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन प्रेमविवाह; तरुणावर अपहरणाचा गुन्हा !
क्राईम

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन प्रेमविवाह; तरुणावर अपहरणाचा गुन्हा !

February 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गावा गावात, वाड्या वस्तीमध्ये – बॉक्सिंग सर्वत्र: ऑलिंपियन जय कवळी

गावा गावात, वाड्या वस्तीमध्ये – बॉक्सिंग सर्वत्र: ऑलिंपियन जय कवळी

February 27, 2026
नगरसेवकांच्या ‘सही’ने सुधरणार शहराचे आरोग्य : महापौरांच्या निर्देशानुसार ‘नगरसेवक डायरी’ उपक्रमाचा प्रत्यक्ष प्रारंभ सुरू !

नगरसेवकांच्या ‘सही’ने सुधरणार शहराचे आरोग्य : महापौरांच्या निर्देशानुसार ‘नगरसेवक डायरी’ उपक्रमाचा प्रत्यक्ष प्रारंभ सुरू !

February 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

पत्नी माहेरी गेली असताना तरुणाने संपविले आयुष्य !

February 27, 2026
चाळीसगाव स्थानकातून महिला गायब; काशी एक्स्प्रेसमधील प्रवाशांत खळबळ

चाळीसगाव स्थानकातून महिला गायब; काशी एक्स्प्रेसमधील प्रवाशांत खळबळ

February 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group