• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चाळीसगाव स्थानकातून महिला गायब; काशी एक्स्प्रेसमधील प्रवाशांत खळबळ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 27, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चाळीसगाव स्थानकातून महिला गायब; काशी एक्स्प्रेसमधील प्रवाशांत खळबळ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२६

कुर्ला टर्मिनस ते गोरखपूर दरम्यान धावणाऱ्या काशी एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना एका महिलेचा संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना चाळीसगाव रेल्वे स्थानक परिसरात घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून लोहमार्ग पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी व सध्या वसई (पूर्व) येथे वास्तव्यास असलेले अजय कुमार (वय ३९) हे आपल्या कुटुंबासह २१ फेब्रुवारी रोजी सकाळी कुर्ला टर्मिनस येथून गोरखपूरकडे काशी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. संबंधित गाडी दुपारी सुमारे १२.४४ वाजता चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबली होती. गाडी पुढे सुटल्यानंतर काही वेळात अजय कुमार यांच्या पत्नी किरण रावत (वय ३८) या डब्यात दिसून आल्या नाहीत. चाळीसगाव ते भुसावळ दरम्यान संपूर्ण गाडीत शोध घेतला असता त्या आढळून न आल्याने त्या चाळीसगाव स्थानक परिसरातून हरवल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हरवलेल्या महिलेचे वर्णन असे : रंग सावळा, उंची अंदाजे ५ फूट, बांधा सडपातळ, केस सोनेरी रंगाचे. अंगात नेव्ही ब्ल्यू रंगाचा पंजाबी ड्रेस होता. डाव्या हाताच्या मनगटावर ‘एके’ असे गोंदलेले आहे. संबंधित महिलेला हिंदी भाषा येते. या प्रकरणी चाळीसगाव येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, महिलेबाबत कोणतीही माहिती असल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात कळवावे, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.

Related Posts

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे !
जळगाव

April 14, 2026
श्रीराम विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी !
जळगाव ग्रामीण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी !

April 14, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन !

जळगावात बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य पथसंचलन; शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त मानवंदना

सेंट मेरी पब्लिक स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीबा फुले यांची जयंती उत्साहात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे !

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे !

April 14, 2026
श्रीराम विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

श्रीराम विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी !

April 14, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन !

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन !

April 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group