• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विकासाची एक्सप्रेस सुसाट धावणार ! आमदार मंगेशदादा चव्हाण यांची संक्रांतीची गोड भेट

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 16, 2025
in जळगाव, सरकारी योजना
0
विकासाची एक्सप्रेस सुसाट धावणार ! आमदार मंगेशदादा चव्हाण यांची संक्रांतीची गोड भेट
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२५

चाळीसगाव शहरातून जाणाऱ्या जळगाव – मनमाड रेल्वे लाईन वर ५२ वर्ष जुना रेल्वे ओव्हर ब्रिज (ROB) आहे. 1972 मध्ये बांधण्यात आलेला हा 52 वर्ष जुना, 25.50 मीटर स्पॅनचा स्टील गर्डर आरओबी, धुळे रोड आणि मालेगाव रोडला मुख्य चाळीसगाव शहराशी जोडणारा एकमेव पूल आहे. हा दोनपदरी रेल्वे ब्रिज चाळीसगावच्या सध्याच्या रहदारीसाठी पुरेसा ठरत नाही. गेल्या 52 वर्षात शहराचा विस्तार झपाट्याने झाला असून त्यामुळे चाळीसगाव शहरात येणाऱ्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची आणि जनतेची खूप गैरसोय झाली आहे. काही वेळा अपघात झाल्यास किंवा अवजड वाहनांची रहदारी वाढल्यास सदर रेल्वे ओव्हर ब्रिज वर तासंतास वाहतुकीचा खोळंबा होतो. यासोबतच आता नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत देखील रेल्वे ब्रिज च्या बाजूला स्थलांतरित झाली असून त्याव्यतिरिक्त 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, नाट्यगृह आणि इतर विविध शासकीय कार्यालये आणि निवासी वसाहती देखील पुलाच्या बाजूला असणाऱ्या शासकीय जागेवर उभे राहत असल्याने साहजिकच रेल्वे पुलावरून वाहतूक वाढली आहे.

ही बाब लक्षात घेत, व शहर विकासाचे पुढील ५० वर्षाचे व्हिजन लक्षात घेता काही महिन्यांपूर्वीच आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी महाराणा प्रतापसिंह चौक लोकार्पण प्रसंगी नवीन रेल्वे ब्रिज उभारण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. त्यांनी आपला दिलेला शब्द खरा ठरवत चाळीसगाव शहरातील सद्यस्थितीत असलेल्या जुन्या रेल्वे ब्रिज च्या जागी नवा चारपदरी रेल्वे ओव्हर ब्रिज मंजूर केला आहे, विशेष म्हणजे या नवीन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी रेल्वे ओव्हर ब्रिजच्या बाजूलाच रेल्वे भुयारी मार्ग (अंडर ब्रिज) तयार केला जाणार आहे. याबाबत सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून संक्रांतीच्या दिवशी आमदार मंगेश चव्हाण यांनी रेल्वे विभागाचे अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह जुन्या रेल्वे उड्डाणपूल व परिसराची पाहणी केली.

Tags: #chalisgaon#jalgaonThe conversion of Junya bridge into a four-tier major railway bridge and 1 underground bridge will be a milestone in the construction of new Chalisgaon..!

Related Posts

गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई
क्राईम

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026
चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !
क्राईम

चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !

September 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक
क्राईम

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group