• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

तीन राशींचा दिवस जाणार उत्तम पण हि गोष्ट टाळा !

आजचे राशिभविष्य दि १२ जून २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 12, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक नोकरीच्या शोधात फिरत आहेत, त्यांना चांगला रोजगार मिळू शकतो. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल.व्यवसाय करणारे लोक व्यवसायात नवीन योजना सुरू करतील. आज तुम्हाला तुमच्या मित्रांद्वारे उत्पन्नाच्या काही नवीन संधी मिळतील. धार्मिक कार्यक्रमातही सक्रिय सहभाग घ्याल, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.

वृषभ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना करू शकता. तुमच्या नातेवाईकांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप मदत मिळेल. नोकरदार लोक नोकरीबरोबरच काही व्यवसाय करण्याचाही विचार करतील, जेणेकरून उत्पन्नात आणखी वाढ होईल. सामाजिक क्षेत्रातूनही तुम्हाला लाभ मिळतील. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करू शकाल.

मिथुन – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही स्वतःला तुमच्या कामात व्यस्त ठेवाल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. आज जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. आज कामाच्या ठिकाणी जास्त ताण असेल. अशा वेळी तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणं तसेच सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. आज मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरणार आहे.

कर्क – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुम्ही योग, ध्यान करून दिवसाची सुरुवात करू शकता, हे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि तुमच्यामध्ये दिवसभर सकारात्मक ऊर्जा असेल. जे बेरोजगार आहेत, त्यांना चांगली नोकरी मिळण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. केवळ कठोर परिश्रम करूनच तुम्हाला योग्य फळ मिळू शकेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. छोटे व्यावसायिकही आपला व्यवसाय वाढवण्यात यशस्वी होतील. नोकरीत बढतीची संधी मिळेल. आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे, नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

सिंह – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुम्ही तुमचे सुख-दु:ख तुमच्या मित्रांबरोबर शेअर कराल. आज तुमच्यावर कुटुंबातील सदस्यांकडून काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही निश्चितपणे पार पाडणं गरजेचं आहे. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरदार लोकांना त्यांच्या मित्राच्या मदतीने चांगली नोकरी मिळेल. आज तुम्हाला नवीन काही शिकण्याच्या आणखी संधी मिळतील. नोकरदार लोकांना नोकरीत बदल दिसतील. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडीची कामे करा.

कन्या – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा खूप चांगला जाणार आहे. आज जोडीदाराच्या मदतीने तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्याची योजना देखील आखू शकता. मित्रांच्या मदतीने तुम्हाला काही नवीन उत्पन्नाच्या संधी मिळतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल. तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूप खूश होतील. मुलांकडून आदर वाढेल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. जर तुम्ही आधी काही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण अधिक राहील. तुमच्या तब्येतीतही चढ-उतार असतील. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.

तूळ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. व्यवसाय करणारे लोक रखडलेली व्यवसाय योजना पुन्हा सुरू करू शकतील. वडील तुमच्या व्यवसायात थोडे पैसे खर्च करतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही आज परत करा. जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी तुम्ही पैसे गुंतवाल. अविवाहित लोकांना लवकरच शुभवार्ता ऐकायला मिळेल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी काळ चांगला आहे.

वृश्चिक – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्हाला तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. घरी पूजा, पाठ यांसारख्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काम करताना दिसणार आहेत. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. आज कोणाच्याही सल्ल्यानुसार कोणतीही गुंतवणूक करू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.

धनु – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. आज कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. वडिलांच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. नोकरीत बढतीची संधी निर्माण होईल. वैवाहिक जीवन तुमचं आनंदाने भरलेलं असेल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

मकर –  राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच फलदायी असणार आहे. आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामे तम्ही पूर्ण करू शकाल. आज दूरच्या नातेवाईकांकडून तुम्हाला शुभवार्ता ऐकायला मिळेल. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न असेल. तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. प्रवासाला जाण्याची शक्यता देखील निर्माण होईल, हा प्रवास तुमच्यासाठी आनंददायी असेल. जुन्या मित्रांबरोबर भेट होईल, या निमित्ताने जुन्या आठवणी ताज्या होतील. उद्या तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासह धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे.

कुंभ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज सरकारी क्षेत्रांतून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. छोट्या व्यावसायिकांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल. वडिलोपार्जित व्यवसाय करणारे लोक व्यवसायात काही बदल करतील, जेणेकरून व्यवसाय पुढे जाईल. आज तुम्हाला अचानक प्रवासाला जाण्याचा योग येईल, पण हा प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आज तुम्ही कोणत्या ना कोणत्या कामात स्वत:ळा गुंतवून घ्या. अन्यथा तुमच्या मनात असंख्य विचार सुरु असतील. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळू शकतो.

मीन – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या आरोग्यात पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा दिसेल. आज तुमचा आत्मविश्वास तुमच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देईल. मात्र, आज कोणाच्याही सांगण्यावरून गुंतवणूक करू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. आज तुमची आर्थिक बाजू मजबूत होण्याची सर्व शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर आज तुम्हाला ते पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. घर, प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

Related Posts

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !
जळगाव

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !
जळगाव

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

June 9, 2026
जळगावात पोलीस स्टेशनला नेल्याने तरुणांनी केली पोलिसाला मारहाण !
क्राईम

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याचा राडा; पोलीस रक्षकावर हल्ला

June 9, 2026
बकरींसाठी चारा तोडताना काळाचा घाला :९ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू !
क्राईम

बकरींसाठी चारा तोडताना काळाचा घाला :९ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू !

June 9, 2026
मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित शेवट; पाचोर्‍यात ४४ वर्षीय व्यक्तीची हत्या
क्राईम

मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित शेवट; पाचोर्‍यात ४४ वर्षीय व्यक्तीची हत्या

June 9, 2026
जळगावात खळबळ : दगडाने ठेचून प्रौढाची हत्या, एक संशयित चौकशीसाठी ताब्यात !
क्राईम

जळगावात खळबळ : दगडाने ठेचून प्रौढाची हत्या, एक संशयित चौकशीसाठी ताब्यात !

June 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

June 9, 2026
केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

June 9, 2026
जळगावात पोलीस स्टेशनला नेल्याने तरुणांनी केली पोलिसाला मारहाण !

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याचा राडा; पोलीस रक्षकावर हल्ला

June 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group