• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 8, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ फेब्रुवारी २०२६

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा आपल्यासमोरच झाली होती, असा दावा करत अभिनेते सयाजी शिंदे यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा थंड बस्त्यात गेल्याचे बोलले जात असतानाच सयाजी शिंदे यांनी केलेले हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

सयाजी शिंदे यांनी रविवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे, अशी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “अजित पवारांनी सर्वधर्म समभाव जपत, गरीब-श्रीमंत असा भेद न करता काम करण्याचा निर्धार केला होता. दोन्ही गट एकत्र येणे हे दादांचे पहिले स्वप्न होते. ते स्वप्न अपूर्ण राहिले असून, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी—विशेषतः सुनेत्रा वहिनी, सुप्रिया ताई आणि पवार कुटुंबाने—घ्यायला हवी.”

महाराष्ट्राची ताकद वाढवायची असेल तर दोन्ही पवार कुटुंबांनी तात्काळ एकत्र आले पाहिजे, असे मत व्यक्त करताना त्यांनी काही कौटुंबिक अहंकार किंवा भावना असतील तर त्या बाजूला ठेवण्याचे आवाहन केले.

सयाजी शिंदे यांनी पुढे दावा केला की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा प्रत्यक्ष आपल्यासमोर झाली होती. “आमच्यासमोर स्पष्ट बोलणे झाले होते की, आता सर्व काही एकत्रपणे सुरू होईल. पण अचानक घडलेल्या घटनांमुळे या चर्चेला वेगळे वळण देऊ नये. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन काम केले तरच महाराष्ट्राचा विकास होईल,” असे ते म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे, अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील विलीनीकरणाची चर्चा थंडावल्याचे चित्र आहे. शरद पवार गटातील नेत्यांनी अजित पवार विलीनीकरणासाठी आग्रही होते, असा दावा केला असला तरी सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह इतर नेत्यांनी अशा कोणत्याही चर्चेला दुजोरा दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर, सयाजी शिंदे यांच्या “चर्चा माझ्यापुढेच झाली होती” या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Posts

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !
जळगाव

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !

‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group