• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘शेतकरी रडत असताना जिल्हाधिकारी डान्सवर’ : विरोधकांनी साधला सरकारवर निशाणा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 26, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
‘शेतकरी रडत असताना जिल्हाधिकारी डान्सवर’ : विरोधकांनी साधला सरकारवर निशाणा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२५

अतिवृष्टी आणि पुरामुळे धाराशिव जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. हजारो हेक्टरवरील शेतांची पिकं वाहून गेली असून शेतकरी आणि सामान्य जनतेची परिस्थिती गंभीर आहे. तरीही, जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांचा नाचगाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन जनतेत आणि राजकीय पक्षांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत असताना आणि जनजीवन विस्कळीत असताना जिल्हाधिकारी तुळजापुरातील एका नवरात्र कार्यक्रमात डान्स करताना दिसले. यामुळे नागरिकांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये प्रशासनाच्या संवेदनहीनतेबाबत तीव्र नाराजी पसरली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर सरकारवर टीका करत जिल्हाधिकारी व प्रशासनाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वडेट्टीवार म्हणाले, “धाराशिवमध्ये लोकांचे संसार वाहून गेले, शेतकऱ्यांची कमाई पावसात बुडाली. इतक्या गंभीर परिस्थितीत जिल्हाधिकारी नाचत आहेत, यावरून त्यांना परिस्थितीची किती जाणीव आहे हे स्पष्ट होते.” त्यांनी अधिक म्हटले, “शेतकरी रडत असताना अधिकारी नाचत असल्याने प्रशासनाकडे कोणतीही जबाबदारी नाही असं दिसून येत आहे.”

काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या व्हिडिओवरून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर होण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सरकारने आपल्या प्रशासनाच्या भूमिकेकडे गांभीर्याने पाहावे, असा सुद्धा आग्रह केला आहे. सध्या धाराशिवसह अनेक जिल्ह्यांत मदतकार्य अपुरे असल्याच्या तक्रारींनी प्रशासनाची कामगिरी प्रश्नाखाली आली असून, जनतेतून प्रशासनाच्या विरोधात संतापाचा सूर वाढत आहे.

Related Posts

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !
क्राईम

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026
राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !
जळगाव ग्रामीण

राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

March 6, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group