• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गॅस सिलिंडरने पेट घेतला : महिलेने धगधगत्या आगीत शिरून केला कॉक बंद !

जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरात घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 4, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गॅस सिलिंडरने पेट घेतला : महिलेने धगधगत्या आगीत शिरून केला कॉक बंद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ ऑक्टोबर २०२३

जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरात गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवल्याने गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतल्याची घेतल्याने घराला आग लागली. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. जिवाची पर्वा न करता केशर गणेश प्रजापत या थेट या धगधगत्या आगीत शिरल्या व गॅस सिलिंडरचा कॉक बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश कॉलनी परिसरात गणेश प्रजापत हे भाडेतत्वावर खोली घेवून वास्तव्यास असून ते खाद्यपदार्थ विक्री करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. नेहमीप्रमणे सकाळी व्यवसायाच्या ठिकाणी जाण्याची तयारी करीत असताना गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले होते. अचानक गॅस सिलिंडरने पेट घेतला. काही क्षणातच घरात आग पसरल्याने इतर साहित्य देखील आगीच्या विळख्यात आल्याने संपुर्ण खोलीत आग पसरली. प्रजापती यांच्या पत्नी केशर प्रजापत यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी थेट घरात लागलेल्या आगीमध्ये धाव घेतली आणि सिलेंडरचा कॉक बंद केला.

अन्यथा या आगीत सिलिंडर फुटून या घरासह इतर घरांनाही धोका निर्माण झाला असता. मात्र वेळीच या महिनेने धाडस दाखविल्याने मोठा अनर्थ टळला. घराला आग लागल्यानंतर घरासमोर राहणारे दिलीप शिंपी यांनी महापालिकेच्या अग्नीशमन विभागाला माहिती दिली. काहीवेळानंतर बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी आग आटोक्यात आणून सिलिंडर बाहेर काढण्यात आले. संसारपयोगी वस्तू जळून खाक या आगीत प्रजापत यांच्या घरातील रॅकवर ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या बरण्यांसह भांडे, कपडे व इतर साहित्यही जळून खाक झाले असून मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या कुटुंबियांचा संसार उघड्यावर आला आहे.

Related Posts

कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !
जळगाव

April 27, 2026
पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

पिंप्राळा भागात साईबाबा सप्ताहाची भक्तिमय सांगता; काल्याच्या कीर्तनाने भाविक तृप्त !

सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !

कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !

April 27, 2026
पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !

पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group