• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रेयसीने मागितले शॉपिंगसाठी लाख रुपये अन तरुणाने संपविले आयुष्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 26, 2023
in क्राईम
0
जळगावातून भरदुपारी रस्त्यावरून मुलीला पळविले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२३

आज कालची तरुणाई एकमेकाच्या प्रेमात काही हि करू शकतात, याचा अनुभव नेहमीच येत असतो. पण हि घटना जरा वेगळी आहे. ज्यामुळे अनेकांचे डोके चक्रावू शकते. हि घटना मुंबईतील पवई परिसरात घडली आहे. प्रेयसीने शॉपिंगसाठी 1 लाख रुपये मागितल्याने बॉयफ्रेंडने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या तरुणाचे नाव प्रथम आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवई पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या प्रथम या २० वर्षीय तरुणाने 1 नोव्हेंबर रोजी आपलं जीवन संपवलं. आपल्या मुलाने अचानक एवढं टोकाचं पाऊल का उचललं या विचाराने त्याचे आई वडील त्रस्त होते. मुलाच्या निधनाने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अशात मुलाच्या मित्राने आता त्याच्या आत्महत्येमागचे कारण सांगितले आहे. प्रथमच्या मित्राने त्याच्या वडिलांची भेट घेतली. तसेच प्रथामच्या गर्लफ्रेंडबाबत सांगितले. तरुणी प्रथमला सतत त्रास देत होती. तिने त्याच्याकडे शॉपिंगसाठी 1 लाख रुपये मागितले होते. एव्हढी मोठी रक्कम कुठून आणायची यामुळे तो चिंतेत होता. पैसे न दिल्याने ती त्याला सतत त्रास द्यायची. त्यामुळे त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा, असं मित्राने सांगितलं.

वडिलांना ही माहिती समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तरुणीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासात प्रथमचा फोन तपासला. त्यावेळी यात त्या दोघांची चॅट पोलिसांना सापडली. त्यामुळे मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणी आणखी तपास करत आहेत.

Tags: #policeCrimeSuiside

Related Posts

आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला
क्राईम

आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

February 10, 2026
रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !
क्राईम

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !
क्राईम

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २७ वर्षीय तरुणाने काकांच्या घरी घेतला टोकाचा निर्णय !

February 9, 2026
कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
क्राईम

कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावच्या बाजारपेठेतील अतिक्रमण-पार्किंगचे जाळे: महापौर दीपमाला काळे यांच्यासमोरील आव्हाने !

जळगावच्या बाजारपेठेतील अतिक्रमण-पार्किंगचे जाळे: महापौर दीपमाला काळे यांच्यासमोरील आव्हाने !

February 10, 2026
वाढदिवस साजरा झाला शिक्षणदानाने ; अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ४५० विद्यार्थ्यांना मोफत वह्या !

वाढदिवस साजरा झाला शिक्षणदानाने ; अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ४५० विद्यार्थ्यांना मोफत वह्या !

February 10, 2026
कुटुंबासाठी राजकारणाला अलविदा; अभिनेता गोविंदाचा मोठा निर्णय

कुटुंबासाठी राजकारणाला अलविदा; अभिनेता गोविंदाचा मोठा निर्णय

February 10, 2026
विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

February 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group