• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शाळेतील मुलींनी हेडमास्तरला धु -धु धुतला ; व्हिडीओ झाला व्हायरल…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 16, 2022
in क्राईम, राज्य
0
शाळेतील मुलींनी हेडमास्तरला धु -धु धुतला ; व्हिडीओ झाला व्हायरल…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १६ डिसेंबर २०२२

कर्नाटकातील एका शाळेतील घटनेचा व्हिडिओमुळे सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली आहे. शाळेच्या वसतिगृहात अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी हेडमास्तरला पोरींनी धुतला असल्याचे यात दिसून आलं. त्याचा व्हिडीओ सध्या धुमाकूळ घालताना दिसतोय. त्यामुळे सर्वत्र या व्हिडीओची चर्चा होताना दिसत आहे.

कर्नाटकातील श्रीरंगपटना येथील काटेरी सरकारी हायस्कूलमध्ये ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. जिथं शाळकरी मुलींनी मुख्याध्यापकानं शाळेच्या वसतिगृहात एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय.

#mandya A senior teacher of a govt school in Kattigeri beaten up by students before handing him over to police.There were several complaints of sexual misconduct against Chinmayanand.Yesterday,students got together & hit him with sticks for harassing a girl student #Karnataka pic.twitter.com/ud2WSMCkLx

— Imran Khan (@KeypadGuerilla) December 15, 2022

पांडवपुरा तालुक्यातील काटेरी गावातील शाळेच्या वसतिगृहातील मुलींनी सोबती राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप केली. त्यानंतर मुलींनी स्वत: काठ्या आणि चपला हातात घेऊन मुख्याध्यापकाला बेदम मारहाण केली. मुख्याध्यापकाने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोरींनी काही सोडलं नाही. दरम्यान, छेड काढणाऱ्या हेडमास्तरला साधं सुधं नाही, तर मास्तरला बेक्कार चोपलाय. त्यानंतर त्यांनी पोलिसांनी बोलवून हेडमास्तरला पोलिसांच्या ताब्यात दिलं. मास्तरने मुलीला एका वर्गात बोलवलं आणि तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिला अश्लील व्हिडीओ देखील दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच कोणाला सांगितलं तर शाळेतून काढून टाकण्याची धमकी देखील दिल्याचा आरोप मुलीने केला आहे.

Related Posts

वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !
क्राईम

वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !

March 27, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मुलीचा पाठलाग करत विनयभंग ; एकावर गुन्हा दाखल !

March 27, 2026
भडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शर्मा यांची उचलबांगडी !
क्राईम

भडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शर्मा यांची उचलबांगडी !

March 27, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

५ हजारांची लाच मागणाऱ्या तलाठीवर एसीबीची कारवाई; महसूल विभागात खळबळ !

March 26, 2026
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !
क्राईम

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !
क्राईम

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जनतेला दिलासा, कंपन्यांना आधार : पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्यूटीत मोठी कपात

जनतेला दिलासा, कंपन्यांना आधार : पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्यूटीत मोठी कपात

March 27, 2026
खानदेशातील सर्वात मोठा वॉटर पार्क ‘नंदग्राम गोधाम’मध्ये; पर्यटकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र

खानदेशातील सर्वात मोठा वॉटर पार्क ‘नंदग्राम गोधाम’मध्ये; पर्यटकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र

March 27, 2026
रामनवमीत फिटनेसचा संदेश; महापौर दीपमाला काळे यांची ५० किमी सायकल रॅली !

रामनवमीत फिटनेसचा संदेश; महापौर दीपमाला काळे यांची ५० किमी सायकल रॅली !

March 27, 2026
वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !

वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !

March 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group