• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 5, 2026
in जळगाव ग्रामीण, जळगाव, राजकीय, राज्य, सामाजिक
0
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ जून २०२६

जळगाव जिल्हा काँग्रेसचे नूतन अध्यक्ष एडवोकेट अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा आज काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष एडवोकेट संदीप भैय्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी अड संदिपभैया यांचे हस्ते जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार एडवोकेट अविनाश भालेराव यांनी स्वीकारला.

सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्रसिह पाटील ज्येष्ठ नेते माजी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर अर्जुन भंगाळे काँग्रेस सेवा दलाचे सरचिटणीस विनोद कोळपकर प्रदेश सरचिटणीस मुक्ती हारुण नदवी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रवीण सुरवाडे माजी जिल्हाध्यक्ष राजीव दादा पाटील सुरेश पाटील शहर जिल्हाध्यक्ष श्यामकांत तायडे अमळनेर अध्यक्ष गोकुळ आबा बोरसे जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष मनोज चौधरी पारोळाचे तालुकाध्यक्ष पिरण अनुष्ठान एरंडोल तालुका अध्यक्ष सुनील पाटील विजय महाजन श्री सुभाष पवार एस सी विभागाचे जिल्हा अध्यक्ष एडवोकेट कैलास शेळके भुसावळ नगरसेवक अहमद कुरेशी माजी तालुकाध्यक्ष जळगाव ग्रामीण सुभाष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी अमळनेर शेतकरी संघात निवडून आलेले सुरेश दादा पाटील प्राध्यापक श्याम पवार धनगर आण्णा पाटील यांचा सत्कार करण्यात सदर डॉक्टर ए जी भंगाळे राजीव पाटील विनोद कोळपकर मुक्ती हरून नवी प्रवीण सुरवाडे योगेंद्रसिंह पाटील शामकांत तायडे यांचे भाषणे झाली यावेळी सूत्रसंचालन जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बाबा देशमुख यांनी केले सदरील कार्यक्रमाचे प्रस्तावना शहर जिल्हाध्यक्ष शामकांत तायडे यांनी केली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी सभापती इस्माईल भाई फकीरा राहुल बाहेती श्रीधर चौधरी नदिम काझी अंकुश कटारे नितीन सूर्यवंशी चौधरी विजय वाणी विजय कोसोदे दीपक सोनवणे प्रदीप सोनवणे जाकीर बागवान राहुल भालेराव विशाल पवार पाचोर्‍याचे युवक काँग्रेसचे शकील इब्राहिम वाडीलाल राठोड राहुल मोरे अल्ताफ खान गिरीश पाटील अमळनेर महिला छायाताई कोरडे मीराताई सोनवणे अर्चनाताई गाढे मीनाक्षीताई जावळे लीलाताई सोनवणे अरुणाताई पाटील प्रतिभाताई सोनवणे यावेळी प्रमुख नेत्यांचे संघटना मजबूत करण्यासाठी चे भाषण झाले.

यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष एडवोकेट अविनाश भालेराव यांनी देखील जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत करण्यासाठी यांनी एन एस यु आय विद्यार्थी संघटनेपासून ते महिला काँग्रेसपर्यंत मजबूत करू असे आश्वासनही दिले सदर प्रसंगी जळगाव जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जगदीश गाडे यांनी केले

Related Posts

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी जळगाव जिल्हा पोलिसांचा दणका : जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार !

September 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

September 8, 2026
बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

September 7, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

तिसऱ्या मजल्याची बनावट परवानगी दाखवून ३.७२ कोटींची फसवणूक : जळगावात ७ जणांवर गुन्हा !

September 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

गणेशोत्सवापूर्वी जळगाव जिल्हा पोलिसांचा दणका : जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार !

September 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

September 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group