• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पहूर कसबे गावाच्या प्रवेशद्वारापाशी घाणीचे साम्राज्य !

कित्येक वर्षांपासून नालीचा प्रश्न प्रलंबित ; ग्रामपंचायत सदस्यपती दिनकर पवार यांची ग्रामपंचायतकडे मागणी .

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 26, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
पहूर कसबे गावाच्या प्रवेशद्वारापाशी घाणीचे साम्राज्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ ऑक्टोबर २०२४

जामनेर तालुक्यातील पहुर कसबे गावाच्या प्रवेशद्वारापाशी अर्थात पोळा दरवाजा जवळ घाणीचे साम्राज्य पसरले असून नालीचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे . गावातील सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी पसरली असून ग्रामस्थांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे . ही समस्या त्वरित दूर करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यापती तथा सामाजिक कार्यकर्ते दिनकर भास्कर पवार यांनी केली आहे .

बाबत अधिक माहिती अशी की , पहूर कसबे गावाच्या प्रवेशद्वारापाशी असलेली नाली नादुरुस्त झाल्याने नालीतील दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावर येत आहे . ही समस्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे . या ठिकाणी कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य पसरले आहे . पहूर कसबे गावाकडून लेले नगरकडे जाणाऱ्या मार्गावर असणारा फरशी पूल देखील जागोजागी खड्ड्यांनी व्यापला आहे . प्रवेशद्वारा जवळील अंगणवाडीची इमारत मोडकळीस आलेली आहे . या ठिकाणचा परिसर सुशोभित करणे आवश्यक आहे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यापती दिनकर पवार यांनी केला आहे . प्रवेशद्वाराच्या बाहेर असणाऱ्या अंगणवाडीत जाण्यासाठी चिमुकल्यांना कसरत करावी लागत आहे . कोणत्याही प्रकारच्या पायऱ्या नसल्याने चिमुकल्यांना त्रास होत असून प्रवेशद्वारापासून स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे .

“सदर नालीचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल . या नालीच्या कामासाठी इंजिनियर गरुड यांना माहिती दिली आहे .लवकरच हे काम मार्गी लागेल . ‘ ‘

  • अशोक बाविस्कर ,
    ग्रामविकास अधिकारी , ग्रामपंचायत पहूर कसबे , ता . जामनेर , जि . जळगाव

Related Posts

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !
जळगाव

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!
क्राईम

ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026
क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

July 3, 2026
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group