• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांचा लग्नाचा प्रस्ताव मंजूर होणार !

आजचे राशिभविष्य दि ७ जानेवारी २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 7, 2023
in राशिभविष्य
0
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
Share on FacebookShare on Twitter

मेष – आजचा दिवस तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मजेत घालवाल. आज तुमचा काही बाहेरील लोकांशी संपर्क होण्याची शक्यता. त्याचा तुम्हाला फायदा होईल. करिअरशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर घाईघाईने घेऊ नका.

वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत फलदायी असणार आहे. जे लोक खूप दिवसांपासून परदेशात जाण्याचा विचार करत होते, त्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. पद आणि प्रतिष्ठा वाढल्याने तुम्ही आनंदी व्हाल. तुम्ही एखाद्या शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. नात्यांमध्ये गोडवा येईल.

मिथुन – पैशाच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. जर तुम्ही याआधी कोणाकडून कर्ज घेतले असेल तर त्याची परतफेड करू शकाल. कार्यक्षेत्रात अपेक्षित लाभ मिळाल्यास तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला तुमच्या प्रिय आणि मौल्यवान गोष्टींबद्दल खूप काळजी घ्यावी लागेल. काही नवीन लोकांशी सुसंवाद वाढवून तुम्ही तुमच्या कोणत्याही समस्या सहज सोडवू शकाल.

कर्क – आजचा दिवस तुमच्यासाठी खूप मेहनतीचा असेल. तुम्ही कठोर परिश्रम कराल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी काळजी घ्यावी. विचारपूर्वक आणि संयमाने बोला. तुमच्या घरातील बाबी बाहेरच्या व्यक्तीला सांगू नका. तुमच्या मेहनतीचे फळ आज मिळेल.

सिंह – आज तुम्ही काही धार्मिक कार्याशी निगडीत असाल तर त्यामुळं तुमचा आदर वाढेल. मनात नकारात्मक विचार आणणे टाळा. सुख-समृद्धी वाढल्यामुळं तुमचं मन प्रसन्न राहील. चुकीच्या व्यक्तीचे समर्थन करणे टाळा. कोणत्याही प्रकारचा अहंकार मनात आणू नका. अविवाहितांना चांगले वैवाहिक प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

कन्या – आजचा दिवस तुमच्या आर्थिक स्थितीला बळ देणारा राहिल. आज काही नवीन योजना करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. धार्मिक कार्यातही सहभागी व्हाल. कोणावरही अवलंबून राहू नका. कुटुंबातील कोणताही सदस्य विवाहासाठी पात्र असेल तर आज त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो.

तुळ – वैवाहिक जीवन जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. एखाद्या गोष्टीवरून तुमच्यात मतभेद होत असतील तर ते आज मिटतील. तुम्ही तुमच्या घराच्या सजावटीकडे पूर्ण लक्ष द्याल आणि त्यासाठी काही पैसेही खर्च कराल. तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. रखडलेली कामं आज सहज पूर्ण होतील.

वृश्चिक – आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेणारा असेल. सध्याच्या परिस्थितीत विचारपूर्वक निर्णय घेणे तुमच्यासाठी चांगले राहील. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या निवृत्तीमुळं त्यांच्यासाठी आज सरप्राईज पार्टीचं आयोजन केलं जाऊ शकते. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या मानसन्मानात वाढ होईल.

धनु – धनु राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस सन्मानात वाढ करेल. जर तुम्हाला एखादं नवीन काम, व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस त्यासाठी चांगला आहे. तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे आज वातावरण प्रसन्न राहील.

मकर – मकर राशींच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कोणत्याही प्रकल्पासाठी शिक्षकांच्या मदतीची आवश्यकता असेल. तुमची काही कामे आज न झाल्यामुळं निराशा येण्याची शक्यता आहे. पैशाशी संबंधित कोणत्याही बाबतीत तुम्ही तुमच्या पालकांचा सल्ला घेऊ शकता. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या विवाहात काही अडथळे असतील तर ते आज दूर होतील.
कुंभ – आज तुम्हाला कोणतेही काम करताना काही अडचण येणार नाही. प्रॉपर्टी डीलिंगमध्ये काम करणाऱ्यांना आज मोठी ऑर्डर मिळू शकते. कोणतेही काम जबाबदारीने करा.

मीन – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र जाणार आहे. तुम्ही तुमच्या काही जुन्या मित्रांना भेटाल. गुंतवणूक करताना विचार करा. आज कोणतेही काम पूर्ण न झाल्यामुळे निराश व्हाल.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

September 19, 2026
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group