• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मनपाच्या अभियंत्याला मारहाण करणारा पोलिस कोठडीत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 11, 2024
in जळगाव, क्राईम
0
मनपाच्या अभियंत्याला मारहाण करणारा पोलिस कोठडीत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ फेब्रुवारी २०२४

महापालिकेचे शाखा अभियंता प्रसाद पुराणिक यांच्या कानशिलात लगावित त्यांच्या टेबलावरुन गटारीच्या वर्क ऑर्डरची फाईल चोरुन नेली होती. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भुपेश प्रकाश कुलकर्णी (रा. देवेंद्र नगर, महाबळ परिसर) याला सोमवार दि. १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रभाग समिती कार्यालयात जाऊन भुपेश कुलकर्णी याने महापालिकेचे शाखा अभियंता प्रसाद पुराणिक यांच्या कानशिलात लगावल्याची घटना शुक्रवार, २ फेब्रुवारी रोजी घडली होती. तसेच गटारीचे काम देखील बंद पाडले होते. या प्रकरणी कुलकर्णी याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुरवणी जबाबात प्रभाग समिती कार्यालयातील वादाप्रसंगी कुलकर्णी याने गटारीच्या वर्कऑर्डरची फाईल चोरुन नेल्याचे म्हटले होते. या प्रकरणात कुलकर्णी याने अटकपूर्व जामीनसाठी दाखल केलेला अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्याला शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि प्रदीप बोरुडे यांनी राहत्या घरून अटक केली. त्याला शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता दि. १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Tags: #marhanabhiyantaManpa

Related Posts

स्वयंपाक करताना अज्ञात प्राण्याचा चावा; विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू, गावात भीतीचे वातावरण !
क्राईम

July 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

विवाहितेचे मुलासह अपहरण, दोन महिने कैदेत ठेवून अत्याचार, आरोपी जेरबंद !

July 16, 2026
आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !
जळगाव

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
स्वयंपाक करताना अज्ञात प्राण्याचा चावा; विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू, गावात भीतीचे वातावरण !

स्वयंपाक करताना अज्ञात प्राण्याचा चावा; विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू, गावात भीतीचे वातावरण !

July 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

विवाहितेचे मुलासह अपहरण, दोन महिने कैदेत ठेवून अत्याचार, आरोपी जेरबंद !

July 16, 2026
आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group