• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तक्रार मागे घेण्याचे कारण अन टोळक्यानी केला तिघांवर हल्ला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 18, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
तक्रार मागे घेण्याचे कारण अन टोळक्यानी केला तिघांवर हल्ला
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | १८  ऑक्टोबर २०२४

पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरुन टोळक्याने लोखंडी हातोडीसह लाकडी दांडक्याने तिघांवर अचानक हल्ला केला. यामध्ये धारदार चॉपरने भुषण पाटील याच्यावर वार केले. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार दि. १६ रोजी सायंकाळच्या सुमारास शिरसोली प्र.न गावात घडली. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथे भगवान राजाराम पाटील (वय ३१) हा तरुण राहतो. बुधवारी सायंकाळीच्या सुमारास गावातील विशाल भील, दीपक भील हे काही लोखंडी हातोडा, लाठ्याकाठ्यांसह धारदार शस्त्रे घेवून त्यांच्या घरी गेले. त्याठिकाणी ते शिवीगाळ करीत भगवान कुठे आहे अशी विचारणा केली. त्यानंतर त्याने आमच्या विरुद्ध पोलिसात केलेली तक्रार मागे घेण्यास सांग असे म्हणत त्या टोळक्याने भगवान पाटील यांच्या वडीलांसह भाचा भूषण पाटील आणि काका अजय पाटील यांच्यावर हल्ला करुन मारहाण केली. या भांडणात गजानन भील याने त्याच्याजवळ असलेल्या चॉपरने भूषणवर वार केले. यामध्ये त्याच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली असून राजाराम पाटील यांना देखील लाकडी काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले.

घटनेची माहिती मिळताच भगवान पाटील यांनी घराकडे धाव घेत तिघ जखमींना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी तिघांवर उपचार करण्यात आले. गुरुवारी सकाळी भगवान पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार विशाल भील, दीपक भील, विजय भील, सुकदेव भील, आकाश संजय नागपूरे, नितीन भील, सुभाष भील, सचिन भील, गजानन भील व अजय भील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Related Posts

marhan
क्राईम

किरकोळ वादातून दोन कुटुंबांत हाणामारी; लोखंडी पाइपने मारहाण, परस्परविरोधात गुन्हे दाखल !

April 1, 2026
वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची  किडनी प्रत्यारोपण !
जळगाव

वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची किडनी प्रत्यारोपण !

March 31, 2026
जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !
जळगाव

जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !

March 31, 2026
ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !
क्राईम

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

March 31, 2026
‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड
जळगाव

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

March 31, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !
जळगाव

भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

March 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
marhan

किरकोळ वादातून दोन कुटुंबांत हाणामारी; लोखंडी पाइपने मारहाण, परस्परविरोधात गुन्हे दाखल !

April 1, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

अचानक झालेल्या आर्थिक लाभाने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

April 1, 2026
मंत्री झिरवाळ कथित व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची स्वतःच्या भावाविरोधात तक्रार !

मंत्री झिरवाळ कथित व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची स्वतःच्या भावाविरोधात तक्रार !

March 31, 2026
वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची  किडनी प्रत्यारोपण !

वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची किडनी प्रत्यारोपण !

March 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group