• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिल्ह्यातील शेतकरीपुत्राने मुख्यमंत्र्यांना लिहले स्वतःच्या रक्ताने पत्र !

मुख्यमंत्र्यांनी महिनाभरात वेळ न दिल्यास घेणार मंत्रालयातून उडी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 5, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
जिल्ह्यातील शेतकरीपुत्राने मुख्यमंत्र्यांना लिहले स्वतःच्या रक्ताने पत्र !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ ऑक्टोबर २०२३

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील शेतकरीपुत्र उर्वेश साळुंखे यांनी पाडळसरे धरण पूर्ण व्हावे यासाठी तरुणाने स्वतःच्या रक्ताच्या शाईने मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन लिहिले आहे‌.

गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून धरणाचे काम अपूर्ण आहे. हे धरण राज्य सरकारने व केंद्र सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी उर्वेशने आपले स्वतःचे रक्त काढून त्या रक्ताच्या शाईने निवेदन तयार केले आहे‌. रक्ताच्या निवेदनात असे म्हटले आहे. की हे धरण पूर्ण झाल्यास किमान जळगाव जिल्ह्यातील पाच ते सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तरी शेतकरी बांधवांचा विचार करून राज्य सरकारी व केंद्र सरकारने हे धरण कसे पूर्ण होईल असे लवकरात लवकर प्रयत्न करावे.

उर्वेस साळुंखे हे रक्ताच्या शाहीने निवेदन मुख्यमंत्री शिंदे यांना देणार आहे. तरीही निवेदन देण्यासाठी सतत उर्वेस साळुंखे हे आठ ते दहा दिवसापासून मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधत होते. परंतु वेळ काय मिळाला नाही. यामुळे उर्वेश साळुंखे रक्ताच्या शाईने निवेदन तयार केले आहे येत्या 20 ते 25 दिवसात उर्वेशला मुख्यमंत्री महोदयांनी वेळ न दिल्यास 26 व्या दिवशी उर्वेश साळुंखे मंत्रालयात उडी घेणार असे म्हणाले. उडी घेताना काही झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील.

Tags: #chopda#jalgaon#news

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन
जळगाव

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 3, 2026
पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार
क्राईम

पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

June 3, 2026
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !
क्राईम

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

June 2, 2026
ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जळगाव

ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

June 2, 2026
महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ
जळगाव

महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

June 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 3, 2026
पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

June 3, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा

तुम्ही काही खास पदार्थ बनवाल आणि सहलीची योजना आखाल. जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न जुळू शकतं.

June 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group