• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

राज्यात पुन्हा कोरोना वाढला ; कोणत्या शहरात किती रुग्ण ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 21, 2023
in आरोग्य, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
राज्यात पुन्हा कोरोना वाढला ; कोणत्या शहरात किती रुग्ण ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २१ मार्च २०२३ ।

सन २०१९ मध्ये कोरोणाचा हाहाकार जगभर होत असतांना देशासह राज्य देखील या संकटावर मात केली होती पण हाच धोका आता राज्यात पुन्हा वाढायला लागला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कमी झालेला कोरोना संसर्ग (Covid-19) आता पुन्हा वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि आरोग्य विभाग सतर्क झालं आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सातत्याने वाढत असलेले रुग्ण पाहता आरोग्य विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. महाराष्ट्रासह गुजरातमध्येही कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढत आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या चार महिन्यांमध्ये कमी झाली होती. पण, गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आलेख दिवसागणिक वाढत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आता कोरोना संसर्गाचे 1,308 सक्रिय रुग्ण असून त्यांचावर उपचार सुरु आहेत.

राज्यातील कोरोनाची आकडेवारी
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, रविवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 236 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या नव्याने नोंद झालेल्या रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण संख्या 81,39,737 वर पोहोचली. दरम्यान, गेल्या 24 तासांत 92 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात 79,90,001 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर 1.82 टक्के आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.16 टक्के आहे. राज्यात सध्या 1,308 सक्रिय कोरोनाबाधित आहेत.

कोणत्या शहरात, किती कोरोनाबाधित?
मुंबईत 52 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत तर, ठाणे शहरातील 33 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर पुण्यात 69, नाशिकमध्ये 21, कोल्हापूर आणि अकोल्यात 13-13, औरंगाबादमध्ये 10 आणि नागपुरात 2 रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत किमान 3,834 स्वॅब नमुने तपासण्यात आले. महाराष्ट्रात एकूण 8,65,46,719 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील कोविड-19 ची आकडेवारी :
नवीन कोरोना रुग्ण : 236
एकूण कोरोना रुग्ण : 81,39,737
कोरोना विषाणूमुळे मृत्यू : 1,48,428,
कोविड चाचण्या : 8,65,46,719
कोरोनातून बरे झालेले रुग्ण : 79,90,001

Tags: #corona#covid#helth

Related Posts

वीज तार चोरीचे मोठे रॅकेट उघड : शेतकऱ्यांनी चोरट्यांना रंगेहात पकडले; ११ जण पोलिसांच्या ताब्यात!
क्राईम

वीज तार चोरीचे मोठे रॅकेट उघड : शेतकऱ्यांनी चोरट्यांना रंगेहात पकडले; ११ जण पोलिसांच्या ताब्यात!

September 26, 2026
गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !
जळगाव

गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !

September 26, 2026
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रायसोनी नगरात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; रोकड-दागिन्यांसह ८९ हजारांचा ऐवज लंपास!

September 24, 2026
लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!
क्राईम

लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

September 24, 2026
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
वीज तार चोरीचे मोठे रॅकेट उघड : शेतकऱ्यांनी चोरट्यांना रंगेहात पकडले; ११ जण पोलिसांच्या ताब्यात!

वीज तार चोरीचे मोठे रॅकेट उघड : शेतकऱ्यांनी चोरट्यांना रंगेहात पकडले; ११ जण पोलिसांच्या ताब्यात!

September 26, 2026
गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !

गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !

September 26, 2026
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रायसोनी नगरात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; रोकड-दागिन्यांसह ८९ हजारांचा ऐवज लंपास!

September 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group