जळगाव मिरर | २२ फेब्रुवारी २०२४
श्री.शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेचा जळगाव शहरात शहरातील दिनांक 21 फेबु्रवारी बुधवार रोजी तीसरा वर्धापण दिन महाराष्ट्रात सर्व जिल्हा व तालुका पातळीवर विविध समाजसेवी ऊपक्रम राबवुन साजरा होत आहे.हा कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष श्री नितीन चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव मध्ये आर.सि.बाफनना यांच्या गौशाळेत मोठ्या संखेने युवा सहकारी जमले व गाइंना चारा खाऊ घालने, स्वच्छता करणे, अश्या प्रकारच्या सेवा करून वर्धापणदिन साजरा केला कारण गौमातेचे आपण देण लागतो म्हणून आपल्या आईला आपण आणंदात विसरनाही हेच ध्यानी ठेऊन जळगाव विभाग ने सेवेचा निर्णय घेतला तसेच गौशाळेचे व्यवस्थापक मनेजर अभयसिंगजी यांनी गौरक्षना संदर्भात सर्वांना मार्गदर्शन केले व वेळोवेळी अहोरात्र गौसेवेत तत्पर असनार्या श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ला वर्धापण दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा प्रमुख श्री गजानन माळी ,शहर प्रमुख अशोक शिंदे,कल्पेश निकुंभ, विकास खोटे,अमोल जाधव, चेतनमाळी,व ईतर सहकारी ऊपस्थीत होते.