• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात चोरट्याचा थरार : पोलिसांनी रंगेहाथ पकडले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 28, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ ऑक्टोबर २०२४

मध्यरात्रीच्या सुमारास एका घरात करीत असल्याची कुणकुण घरातील सदस्यांना लागली. त्यांनी आरडाओरड करताच शहाकुब शेख ताजोद्दीन (वय २२, रा. कासमवाडी) या चोरट्याने पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन तो पळून जावू लागला. परंतु त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने गस्तीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. ही घटना रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास शहरातील गणेश वाडी परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश वाडी परिसरात चेतन अशोक डहाके हे राहत असून त्यांचे वेल्डींगचे वर्कशॉप आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ते घरात झोपलेले असतांना पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांना घरात कोणीतरी शिरल्याची कुणकुण लागली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर चोरट्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पहिल्या मजल्यावर चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्याला घरातील लोक जागी झाल्याचे कळताच त्याने थेट पहिल्या मजल्यावरुन खाली उडी मारली. त्यानंतर चोरटा तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. परंतु त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पळून जाता आले नाही, यावेळी त्याच्यासोबत असलेला साथीदार मात्र तेथून पळून गेला.

पहाटेच्या सुमारास डहाके यांच्या घरातून आरडाओरड करण्याचा आवाज ऐकूण त्यांच्या परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. यावेळी डहाके यांच्या घराशेजारी असलेला घराच्या कंपाऊंटमध्ये संशयित चोरटा शहाकुब शेख ताजोद्दीन हा लपून बसलेला होता. यावेळी नागरिकांनी त्या चोरट्याला चांगलाच पब्लिक मार दिला. परिसरात आरडाओरड सुरु असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, गुन्हे शोध पथकातील रतन गिते, नाना तायडे, महेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध रविवारी चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !
जळगाव

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026
प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !
जळगाव

प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

October 30, 2026
नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!
क्राईम

नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

फत्तेपूरमध्ये भरधाव डंपरची मजुराला जोरदार धडक; मजुराचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

भुसावळच्या शिक्षक पतपेढीत १.९३ कोटींचा कथित घोटाळा; ९८ सभासदांच्या नावाने बनावट कर्जप्रकरणे!

October 30, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

अल्पवयीन मुलीला धमकावून अत्याचार; सहा वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा!

October 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026
प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

October 30, 2026
नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

फत्तेपूरमध्ये भरधाव डंपरची मजुराला जोरदार धडक; मजुराचा जागीच मृत्यू!

October 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group