• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पतीच्या प्रमोशनसाठी पत्नीला करायला लावले बॉस सोबत असे कृत्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 8, 2023
in क्राईम, राज्य
0
पतीच्या प्रमोशनसाठी पत्नीला करायला लावले बॉस सोबत असे कृत्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ८ मार्च २०२३ ।

कुठल्याही संसाराची हि पती-पत्नीच्या गाडीच्या दोन चाकांसारखं असतं. दोन्ही चाकं एकमेकांना समजून घेऊन सुरळीत चालत असतात. कोणत्याही पतीसाठी त्याची पत्नी त्याचा अभिमान आणि सन्मान असते. अशात कुणीही आपला सन्मान मातीत टाकणार नाही. पण पुण्यातील एका व्यक्तीने फारच वाईट काम केलं. त्याने पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासली आहे.

मध्य प्रदेशच्या इंदुरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. ज्याबाबत वाचून तुम्हाला राग अनावर होईल. महिलेने आरोप केला की, पुणे शहरात राहणारा तिचा पती कथितपणे बॉससोबत झोपण्यासाठी तिच्यावर दबाव टाकतो. अमिता छाबडा नावाच्या व्यक्तीवर आरोप लावत महिला म्हणाली की, पतीला प्रमोशनची इतकी लालसा होती की, तो तिला त्याच्या बॉसला खूश करण्यासाठी त्याच्याजवळ पाठवणार होता.

महिलेने आरोप केला की, लग्नापासून तो चुकीच्या मार्गाला लागला होता आणि तेव्हापासूनच या कृत्यासाठी तो तिच्यावर दबाव टाकत होता. तिने सांगितलं की, अमितला प्रमोशन हवं होतं, त्यासाठी तो असं करत होता. महिलेने आपल्या पतीसोबतच दीरावरही गंभीर आरोप केले. ती म्हणाली की, दीरही तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतो. इतकंच नाही तर 12 वर्षाच्या मुलीसमोर तो तिच्यासोबत अश्लील चाळे करत होता. विरोध केला तर तिला मारहाण केली जात होती.

महिलेने कथितपणे हाताची नस कापून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. ऑगस्ट 2022 मध्ये या गोष्टींना वैतागून ती आपल्या आई-वडिलांच्या घरी परत आली होती. तिने घरच्यांना या अत्याचारांबाबत काहीच सांगितलं नव्हतं. नंतर सांगितलं तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी नंतर अमितला बोलवलं आणि त्याला पत्नीला न देण्याबाबत समजावून सांगितलं. त्याने लिहून दिलं की, तो पत्नीला त्रास देणार नाही. पण काही दिवसांनी सासरचे लोक पुन्हा तिला त्रास देऊ लागले होते. तेव्हा महिलेच्या आई-वडिलांनी इंदुर कोर्टात अर्ज दाखल केला. चौकशीनंतर पती, सासू आणि दीरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
क्राईम

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group