• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

महिलेने चक्क घटस्फोटाचे केले फोटोशूट ; वाचा काय आहे घटना !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 3, 2023
in राज्य, सामाजिक
0
महिलेने चक्क घटस्फोटाचे केले फोटोशूट ; वाचा काय आहे घटना !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ३ मे २०२३ ।

प्रत्येक व्यक्ती आपल्या लग्नाची आठवण म्हणून सध्या प्री वेडिंग फोटोशूटची मोठी धमाल सुरु आहे. प्रत्येक घरातील नवे जोडपे याला पसंती देखील देत आहेत. प्री वेडिंग नंतर पोस्ट वेडिंग त्यानंतर प्री बेबी फोटोशूट हे सगळे प्रकार अगदी आनंदाने लोक करतात. पण तुम्ही कधी घटस्फोटाचे फोटोशूट पाहिले आहे का? चेन्नईत राहणाऱ्या एका महिलेने आपल्या घटस्फोटाचे फोटोशूट केले आहे. आपल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर त्याचे दु:ख करत बसण्यापेक्षा या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून हटके अंदाजात या महिलेने घटस्फोटाचे फोटोशूट केले आहे.

शालिनीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या घटस्फोटाच्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत, शालिनीने तिच्या हातात “डायव्होर्सड’ अक्षरे हायलाइट करत फोटो काढले आहेत. दुसऱ्या फोटोत शालिनी स्वतःचा आणि पतीचा एकत्र फोटो फाडताना दिसत आहे. याशिवाय तिसऱ्या फोटोत शालिनी तिची आणि तिच्या पतीची फोटो फ्रेम पायाने चिरडताना दिसत आहे.

घटस्फोटानंतर भारतीय स्त्रिया भावनिकदृष्ट्‌या तुटतात आणि नैराश्‍यात जातात. पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिला सामान्य जीवनात परत येण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण ही जुनी विचारसरणी मोडीत काढण्यासाठी शालिनीने पुढाकार घेत भारतात नव्या मोहिमेला चालना दिली आहे.

“घटस्फोटित महिलेचा संदेश त्या लोकांसाठी ज्यांना चांगले विचार पटत नाहीत, ज्या लग्नाचा तुम्हांला त्रास होतो त्या लग्नातून मुक्त होणे गरजेचे आहे कारण तुम्ही आनंदी राहण्याचा तुम्हाला हक्क आहे आणि कधीही तडजोड करू नका, तुमच्या जीवनावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःचे आणि तुमच्या मुलांचे चांगले भविष्य घडवण्यासाठी आवश्‍यक बदल करा,’ असे इंस्टाग्रामवरून हे फोट शेअर करत शालिनीने म्हटले आहे. शालिनीने पुढे म्हटले की, “घटस्फोट म्हणजे अपयश नाही! तुमच्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हा एक टर्निंग पॉइंट आहे. लग्न सोडून एकटे उभे राहण्यासाठी खूप धैर्य लागते, म्हणून मी हे माझ्या सर्व धाडसी महिलांना समर्पित करते.’

Related Posts

वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची  किडनी प्रत्यारोपण !
जळगाव

वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची किडनी प्रत्यारोपण !

March 31, 2026
जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !
जळगाव

जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !

March 31, 2026
ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !
क्राईम

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

March 31, 2026
‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड
जळगाव

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

March 31, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !
जळगाव

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !
जळगाव

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मंत्री झिरवाळ कथित व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची स्वतःच्या भावाविरोधात तक्रार !

मंत्री झिरवाळ कथित व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची स्वतःच्या भावाविरोधात तक्रार !

March 31, 2026
वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची  किडनी प्रत्यारोपण !

वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची किडनी प्रत्यारोपण !

March 31, 2026
जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !

जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !

March 31, 2026
ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

March 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group