• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

… मराठी माणूस उरला नाही ; महेश मांजरेकरांनी व्यक्त केली खंत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 22, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
… मराठी माणूस उरला नाही ; महेश मांजरेकरांनी व्यक्त केली खंत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २२ सप्टेंबर २०२५

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी भाषिकांची संख्या कमी होत असल्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. राजकीय वर्तुळात यावर अनेकदा वाद-विवाद होतात. अशातच, ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी एका कार्यक्रमात आपली खंत व्यक्त करत मुंबईतील मराठी माणसांचा टक्का कमी होत असल्याकडे लक्ष वेधले.

काही महिन्यांपूर्वी राज्यातील शाळांमध्ये लागू करण्यात आलेल्या त्रि-सूत्रीय भाषा धोरणावरून राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यावेळी मनसे आणि शिवसेनेने या धोरणाला विरोध करत मराठीचा मुद्दा उचलून धरला होता. यावर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप केला होता. मांजरेकरांनी व्यक्त केलेल्या या खंतीमुळे मुंबईतील लोकसंख्येच्या रचनेवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले आहे.

मुंबईतील मराठी रंगभूमीचा गौरव समजल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुलुंड शाखेच्या ११ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना “कमल शेडगे ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार राजीव खांडेकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आणि अभिनेत्री अंजली वकसंगकर यांनाही “कमल शेडगे रंगकर्मी पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी बोलताना महेश मांजरेकर यांनी मुंबईतील मराठी माणसांचा टक्का कमी होत असल्याबद्दल आपली खंत व्यक्त केली.

मुंबईतील मराठी टक्का कमी होत असल्याबद्दल अभिनेते महेश मांजरेकर यांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. मुंबईत मराठी माणसांची संख्या कमी होत असून, आता जे काही मराठीपण शिल्लक आहे, ते पुणे आणि मुलुंडमध्ये आहे, असे ते म्हणाले. मांजरेकर यांनी विशेषतः शिवाजी पार्क परिसराचा उल्लेख केला, जो शिवसेना आणि मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. आता शिवाजी पार्कमध्येही मराठी माणूस उरलेला नाही, असे म्हणत त्यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले. मांजरेकर यांचे हे विधान महत्त्वाचे आहे, कारण शिवाजी पार्क हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी जिव्हाळ्याचे ठिकाण आहे. राज ठाकरे यांचा ‘शिवतीर्थ’ बंगला याच परिसरात आहे. त्यामुळे, मांजरेकरांनी थेट या परिसराचे नाव घेऊन मराठी माणसांच्या घटत्या संख्येबद्दल व्यक्त केलेली खंत एक गंभीर मुद्दा बनला आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group