• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षासाठी ही नावे जोरदार चर्चेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 3, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षासाठी ही नावे जोरदार चर्चेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ मे २०२३ 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसापासून नेत्यापासून ते थेट कार्यकर्त्यापर्यत सर्वानाच मोठा धक्का दिला आहे. ‘लोक माझे सांगाती’ आत्मचरित्र प्रकाशनाचा कार्यक्रम मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरू असताना शरद पवार यांनी आपल्या भाषणात राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुढचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष सुप्रिया सुळे किंवा प्रफुल्ल पटेल असतील अशी जास्त शक्यता व्यक्त होत आहे. तशी चर्चा सुरु आहे. या दोघांच्या नावाची प्राथमिक चर्चा आहे. शरद पवार अध्यक्ष पद पुन्हा घेण्यास इच्छुक नसल्याने नवा अध्यक्ष कोण याची चर्चा सुरु झाली आहे.
त्यानुसार दिल्लीत सर्वपक्षीय संबंध प्रफुल्ल पटेल यांचे आहेत. तसेच कार्यकर्त्यांची नाराजी कमी करायची असेल तर सुप्रिया सुळे यांच्या नावाचा विचार करावा असा मतप्रवाह पक्षात आहे. त्यामुळे नवा अध्यक्ष सुप्रिया की पटेल याची उत्सुकता आहे. दरम्यान, अजित पवार यांनी अध्यक्ष पदाबाबत उत्सुक नाहीत. आपल्याला त्यात रस नाही, असे म्हणाले आहेत. त्यामुळे अजितदादा या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पवार यांचा हा निर्णय रुचला नाही. त्यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी तगादा लावला. मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे पवारांचा उत्तराधिकारी कोण या चर्चा सुरु झाल्या आहेत. पवारांचा उत्तराधिकारी म्हटलं की प्रामुख्यानं दोनच नावं समोर होती. यात पहिले त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे आणि दुसरं नाव त्यांचे पुतणे अजित पवार. पण अजित पवार यांनी आपल्याला यात कोणाताही रस नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांचे नाव या शर्यतीतून बाहेर पडले आहे.

पवार यांचा उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच काँग्रेसनंतर राष्ट्रवादीला महिला अध्यक्ष पद मिळू शकते, अशी एक चर्चा आहे. सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार आहेत. दिल्लीच्या राजकारणात काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे. तसेच कार्यकर्ते यांना समवण्यात त्या नक्कीच यशस्वी होतील, अशी एक धारणा आहे. तसेच त्यांनी याआधी आपल्याला राज्यात परतायचं नाही, दिल्लीतच काम करणं पसंद असल्याचं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं होते. म्हणूनही पवारांच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

त्याचवेळी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत सावली सारखे राहणारे प्रफुल्ल पटेल यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यांचे सगळ्याच पक्षातील लोकांशी चांगले संबंध आहे. तसेच पवार यांच्या जवळचे म्हणून पटेल ओळखले जातात. त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांच्याकडे अध्यक्ष पदाची सूत्र सोपवली जाण्याची शक्यता आहे. तशी चर्चाही राष्ट्रवादीमध्ये सुरु आहे. त्यामुळे पटेल हेही अध्यक्ष होऊ शकतात, अशीही शक्यता आहे.

निवृत्तीची घोषणा करतानाच शरद पवार यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी एक समिती गठीत करावी अशी विनंती केली. याचबरोबर त्यांनी या समितीत कोणते सदस्य असतील याची संभाव्य नावही त्यांनी जाहीर केली. ही समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड करेल, असे पवारांनी स्पष्ट केले आहे. संभाव्य समितीत प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या समितीत जे नाव पुढे येईल, तोच राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष असणार आहे.

Related Posts

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !
क्राईम

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

March 31, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !
जळगाव

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !
जळगाव

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

March 30, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

संतापजनक : पाच नराधमांच्या टोळीने १८ वर्षीय तरुणीवर केला सामूहिक अत्याचार

March 29, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

March 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मंत्री झिरवाळ कथित व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची स्वतःच्या भावाविरोधात तक्रार !

मंत्री झिरवाळ कथित व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची स्वतःच्या भावाविरोधात तक्रार !

March 31, 2026
वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची  किडनी प्रत्यारोपण !

वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची किडनी प्रत्यारोपण !

March 31, 2026
जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !

जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !

March 31, 2026
ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

March 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group