• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

या लोकांनी चुकूनही धारण करू नये रुद्राक्ष !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 4, 2023
in आरोग्य, तंत्रज्ञान, देश-विदेश, राज्य, सामाजिक
0
या लोकांनी चुकूनही धारण करू नये रुद्राक्ष !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ४ मार्च २०२३ ।

गेल्या काही दिवसापासून देशातील अनेक लोकांनी मध्यप्रदेशातील रुद्राक्ष महोत्सवात रुद्राक्ष घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती व यावेळेस अनेक भाविक भक्तांना चेगराचेगरीला सामोरे जावे लागले होते. तर काहींचे प्राण देखील रस्त्याच्या अपघातात गेले होते. पण या रुद्राक्षची माहिती तुम्हाला माहित आहे का ? हि बातमी आहे महत्वाची.

सनातन धर्मात रुद्राक्ष मण्यांना खूप महत्त्व दिले गेले आहे. भगवान शंकर यांच्या अश्रूंपासून रुद्राक्षाची निर्मिती झाली असे म्हणतात, म्हणून याला महादेवाचे अलंकार देखील मानले जाते. असे मानले जाते की रुद्राक्ष मणी धारण केल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक लाभ होतात. तथापि, ते घालण्यासाठी काही खास नियम सांगितले आहेत, ज्याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे, अन्यथा त्याचे नकारात्मक प्रभाव भोगावे लागू शकते.

या लोकांनी रुद्राक्ष धारण करू नये

मांसाहार करणारे
धार्मिक विद्वानांच्या मते जे मांसाहार करतात त्यांनी रुद्राक्ष धारण करू नये. असे न केल्यास रुद्राक्ष अपवित्र होतो, त्यामुळे कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा लोकांना रुद्राक्ष धारण करायचा असेल तर त्यांनी आधी मद्यपान आणि मांसाहार सोडावा.

स्मशानभूमीत जाताना
स्मशानभूमीत रुद्राक्ष धारण करणे अशुभ मानले जाते. म्हणूनच अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जाण्याआधी रूद्राक्षाची माळ घरीच काढून ठेवावी.

झोपताना रुद्राक्ष धारण करू नये
रात्री झोपताना नेहमी रुद्राक्ष काढावा. तुम्ही ते उशीखाली ठेवू शकता. असे केल्याने रात्री वाईट स्वप्ने दूर राहतात आणि झोपही चांगली लागते. जे लोक रात्री भीतीने त्रस्त असतात, त्यांनाही डोक्याखाली रुद्राक्ष ठेवल्याने फायदा होतो.

सुतक काळात
सनातन धर्माच्या मान्यतेनुसार, जर एखाद्या स्त्रीला रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला देण्यात आला असेल तर, मुलाच्या जन्मानंतर, सुतक कालावधी संपेपर्यंत तिने रुद्राक्ष काढावा. इतकेच नाही तर रुद्राक्ष धारण करणार्‍या व्यक्तीने नुकतेच जन्मलेले मूल आणि त्याची आई असलेल्या ठिकाणी जाऊ नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Related Posts

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !
जळगाव

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !
जळगाव

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी
जळगाव

अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी

May 9, 2026
आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात
जळगाव

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

May 8, 2026
७ वर्षांपासून रस्ता नाही; सुप्रीम कॉलनीत नागरिकांचे हाल ; मनसेने दिले निवेदन !
जळगाव

७ वर्षांपासून रस्ता नाही; सुप्रीम कॉलनीत नागरिकांचे हाल ; मनसेने दिले निवेदन !

May 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group