• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हे मोदींचे सरकार, चुन चुन के मारेंगे ; अमित शहांचा पाकला इशारा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 2, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
हे मोदींचे सरकार, चुन चुन के मारेंगे ; अमित शहांचा पाकला इशारा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ मे २०२५

देशातील विरोधकांनी पहलगाम हल्ल्यानंतर सरकारला लक्ष करत पाकिस्तानवर हल्ला करायच्या सूचना देत असतांना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट पाकीस्तानला दम भरला आहे. काही लोकांना वाटत असेल की, आम्ही हल्ला केला आहे, पण भारत तर गप्प आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, हे मोदींचे सरकार आहे आणि दहशतवाद्यांना येथे थारा नाही. एका एकाला पकडून त्यांचा खात्मा केला जाईल, असा थेट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवाद्यांसह त्यांच्या मास्टरमाईंडांना दिला आहे. बोडो नेते उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या सन्मानार्थ बांधलेल्या रस्त्याच्या आणि पुतळ्याच्या उद्घाटन समारंभात अमित शाह बोलत होते.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतात दहशतवादाविरुद्ध विशेष मोहीम आखली जात आहे. केंद्र सरकारच्या वतीने सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. हे क्रूर कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधात भारतीय सुरक्षा दलाचे पथक जम्मू आणि काश्मीरमध्ये ऑपरेशन राबवत आहे. भारत सरकारने दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. दहशतवादाविरुद्ध कारवाईचे ठिकाण, वेळ आणि पद्धत सैन्य ठरवेल, असे पंतप्रधान मोदींनी देखील बैठकीत स्पष्ट सांगितले. दरम्यान, गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवाद्यांना कडक इशारा दिला.

अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ईशान्येकडील प्रदेश असो की, डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी क्षेत्र असोत किंवा काश्मीरमधील दहशतवादाचे सावट असोत, प्रत्येक गोष्टीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जर कोणाला वाटत असेल की त्याने भ्याड हल्ला करून मोठा विजय मिळवला आहे, तर समजून घ्या की हे नरेंद्र मोदी सरकार आहे, कोणालाही सोडले जाणार नाही.

या देशातून दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो पूर्ण होईल. या लढाईत केवळ 140 कोटी भारतीयच नाही तर संपूर्ण जग भारतासोबत उभे आहे, जगातील सर्व देश एकत्र आले आहेत आणि दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत भारतीय जनतेसोबत उभे आहेत. अमित शहा पुढे म्हणाले की, मी हा संकल्प पुन्हा सांगू इच्छितो की, जोपर्यंत दहशतवादाचा नायनाट होत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील आणि ज्यांनी तो केला आहे त्यांना निश्चितच योग्य शिक्षा मिळेल. असं देखील म्हणाले.

Related Posts

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

शतपावली ठरली महागात : ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली !

October 2, 2026
जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

शतपावली ठरली महागात : ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group