• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

‘या’ शेअरने ग्राहकांना दिला मोठा परतावा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 20, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, वाणिज्य, व्यवसाय, सामाजिक
0
‘या’ शेअरने ग्राहकांना दिला मोठा परतावा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० जुलै २०२३

जगभरातील अनेक ग्राहक नियमितपणे आपण घेतलेले शेअर तपासून बघत असतात, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीतच बम्पर परतावा दिला आहे. असाच एक शेअर म्हणजे आदित्य व्हिजन लिमिटेडचा. आदित्य व्हिजन लिमिटेडच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

कंपनीचा शेअर 18 जुलै 2022 रोजी 775.75 रुपयांवर होता. तो 18 जुलै 2023 रोजी 1958.90 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अर्थात या कालावधीत या शेअरने तब्बल 160 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याचे 2.60 लाख रुपये झाले असते.

आदित्य विजन लिमिटेडने रंका रोड, रंकी मोहल्ला, गढवा- 822114, झारखंडमध्ये 117वे शोरूम सुरू केल्याची घोषणा कंनीने नुकतीच केली होती. 86 हून अधिक स्टोर्स आणि 50 टक्क्यांहून अधिक बाजार हिस्सेदारीसह आदित्य विजन बिहारमधील एक मुख्य कंपनी आहे. कंपनीचा शेअर आज 2,049.70 रुपयांच्या उच्चांकी आणि 1,998.70 रुपयांच्या निचांकी पातळीसह खुला झाला. हा शेअर सध्या 0.14 टक्क्यांनी घसरून 2,006.85 रुपयांवर व्यवहार करत आहे. शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 2,049.70 रुपये तर निचांक 722 रुपये एवडा आहे.

Related Posts

शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !
जळगाव

शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !

June 22, 2026
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !
जळगाव

जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !

June 22, 2026
“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’
जळगाव ग्रामीण

“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’

June 22, 2026
जळगाव विधान परिषदेत महायुतीचा झेंडा; नंदकिशोर महाजनांचा दणदणीत विजय !
जळगाव

जळगाव विधान परिषदेत महायुतीचा झेंडा; नंदकिशोर महाजनांचा दणदणीत विजय !

June 22, 2026
स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा
जळगाव

स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा

June 21, 2026
विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा
जळगाव

विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

June 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !

शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !

June 22, 2026
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !

जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !

June 22, 2026
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026
“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’

“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’

June 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group