• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पॅजो रिक्षाच्या धक्क्यावरून तिघांचा हल्ला; चालकावर चॉपरने वार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 19, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२६

पॅजो रिक्षाचा धक्का लागल्याच्या कारणावरुन तिघांनी मुन्ना रमजान पिंजारी (वय ३६, रा. बिलाल चौक, तांबापुरा) याला मारहाण करीत त्याच्या पार्श्वभागावर धारदार चॉपरने वार केले. तसेच त्याच्या रिक्षाची तोडफोड करीत नुकसान केले. ही घटना दि. १६ रोजी सायंकाळी ८ वाजता नेरी नाका परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापुरा परिसरातील बिलाल चौकात मुन्ना पिंजारी यांच्याकडे पॅजो रिक्षा आहे. दि. १६ रोजी (एमएच १९, एस, २३८८) क्रमांकाच्या अॅपे रिक्षातून पाण्याचे जार वाटून ते सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नेरीनाका परिसरातून घरी जात होते. यावेळी त्याठिकाणाहून जाणाऱ्या तिघांना रिक्षाचा धक्का लागला. त्या तिघांनी पिंजारी यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी तिघ अज्ञात हल्लेखोरांनी पिंजारी यांच्या रिक्षाची काच फोडून नुकसान केले.

वाद घाणाऱ्यांपैकी एकाने माझे नाव शुभम असून मी कासमवाडीचा दादा आहे. असे म्हणत त्याच्याजवळ असलेल्या धारदार चॉपरने मुन्ना पिंजारी यांच्या पार्श्वभागावर वार केले. तसेच त्यांना जीवेठार मारण्याची धमकी देत ते पसार झाले. धारदार चॉपरने वार केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मुन्ना पिंजारी यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्यांनी उपचार घेतल्यानतर दि. १७ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी हे करीत आहे.

Related Posts

शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व गडकिल्ले स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व गडकिल्ले स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

February 18, 2026
एरंडोल–पारोळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी; खा.स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव

एरंडोल–पारोळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी; खा.स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

February 18, 2026
प्राचार्यांच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; विद्यार्थीच्या आंदोलन’नंतर निलंबनाची कारवाई
राज्य

प्राचार्यांच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; विद्यार्थीच्या आंदोलन’नंतर निलंबनाची कारवाई

February 18, 2026
राज्य बॉक्सिंग पंच परीक्षा व नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेचे केव्हीपीएस व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे भव्य आयोजन !
जळगाव

राज्य बॉक्सिंग पंच परीक्षा व नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेचे केव्हीपीएस व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे भव्य आयोजन !

February 18, 2026
‘तुझे बाहेर लफडे चालू आहेत’ म्हणाला अन विवाहित प्रेयसीने कुऱ्हाडी हल्ल्यात ठार केलं प्रियकराला !
जळगाव

‘तुझे बाहेर लफडे चालू आहेत’ म्हणाला अन विवाहित प्रेयसीने कुऱ्हाडी हल्ल्यात ठार केलं प्रियकराला !

February 18, 2026
स्वच्छता नाही तर कारवाई; गेंदालाल मिल परिसरात महापौर आक्रमक
जळगाव

स्वच्छता नाही तर कारवाई; गेंदालाल मिल परिसरात महापौर आक्रमक

February 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पॅजो रिक्षाच्या धक्क्यावरून तिघांचा हल्ला; चालकावर चॉपरने वार

February 19, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

आज तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्टमुळे नोकरी किंवा व्यवसायात चांगला फायदा होईल.

February 19, 2026
शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व गडकिल्ले स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व गडकिल्ले स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

February 18, 2026
एरंडोल–पारोळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी; खा.स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

एरंडोल–पारोळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी; खा.स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

February 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group