• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

भाविकांवर काळाचा घाला ; २ महिलांसह ३ जण ठार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 11, 2025
in राज्य, क्राईम, ब्रेकिंग, राजकीय
0
भाविकांवर काळाचा घाला ; २ महिलांसह ३ जण ठार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ मे २०२५

राज्यातील साताऱ्याच्या फलटण तालुक्यात उज्जैनला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. त्यात 2 महिलांसह 3 जण ठार झालेत. ही घटना रविवारी पहाटे 2.30 च्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजी येथील एक खासगी बस (एमएच04 सीपी 2452) काही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघाली होती. ही बस शनिवारी रात्री वाठार स्टेशन मार्गे सालपे घाट उतरून लोणंदच्या दिशेने जात होती. ती बिरोबा मंदिराजवळ आली असता लोणंदहून साताऱ्याकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच 42 बीएफ 7784) तिला जोराची धडक दिली. त्यात बस चालक सलमान इम्तियाज सय्यद (24, रा. मालबाग पाटील गल्ली, शिरढोण, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) व रजनी संजय दुर्गुळे (48, रा. पेठ वडगाव ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे दोघे जागीच ठर झाले. तर अन्य एका गंभीर जखमी महिलेचा सातारा सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लोणंद पोलिसांनीही ही गोष्ट कळवली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना लोणंद स्थित खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत नेमके कितीजण जखमी झाले? त्याची माहिती समजली नाही. पण स्थानिक रुग्णालयात काही जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, बीडच्या पाटोद्यालगत झालेल्या एका विचित्र अपघातात बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. अश्फाक शेख (40) व त्यांचा मुलगा अल्ताफ शेख (15) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही पुण्याहून आपल्या गावी म्हणजे केजच्या दिशेने येत होते. रस्त्यात त्यांची कार पाटोद्याजवळ पोहोचली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार पुलाच्या कठड्याला धडकली. त्यानंतर ती 3 पलट्या खाऊन समोरून येणाऱ्या एका खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळली. त्यात दोघांचाही मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पाटोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारमधून मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर ते पाटोदा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे गत काही वर्षांत महाराष्ट्रातील रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर वाढले आहे. 2020 पासून आतापर्यंत राज्यात 1 लाख 59 हजार रस्ते अपघात झालेत. त्यात सुमारे 71 हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. 2020 मध्ये 24 हजार 971 अपघात झाले, त्यात 11 हजार 569 जणांचा बळी गेला. तर 2024 मध्ये 36 हजार 84 अपघातांमध्ये 15 हजार 335 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Related Posts

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?
क्राईम

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !
क्राईम

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026
लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !
क्राईम

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

April 15, 2026
उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !
जळगाव

उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !

April 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव वाळू डंपरची धडक; वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026
लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

April 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group