• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

आजचा दिवस आर्थिक निर्णयासाठी महत्त्‍वपूर्ण !

आजचे राशिभविष्य दि.२८ ऑक्टोबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 28, 2024
in राशिभविष्य
0
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज ग्रहमान तुमच्‍यासाठी अनुकूल आहे. संततीच्‍या करिअरच्‍या दृष्‍टीने लाभदायक योजना फलद्रूप होईल. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल. सामाजिक कार्यात व्‍यस्‍त राहाल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. नवीन काम सुरू होईल. पती-पत्नीमध्ये चांगला संवाद साधता येईल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

वृषभ : आज तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. नवीन कामांचे नियोजन केले जाईल. आत्म-विश्लेषणाद्वारे आपले व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा. विमा संबंधित कामात अधिक यश मिळेल. पती-पत्नीच्या नात्यात मतभेद होवू शकतात. आरोग्‍याची काळजी घ्‍या.

मिथुन : मागील काही दिवसांपासून सुरु असलेला ताणतणाव आज दूर होऊ शकतो. कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मुलाच्या करिअर संदर्भात सकारात्‍मक माहिती मिळाल्याने घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. आज आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्‍या. कुटुंबातील सदस्यांची समर्पणाची भावना घरातील वातावरण आनंदी ठेवेल. नकारात्मक विचार टाळा.

कर्क : आर्थिकदृष्‍ट्या आजचा दिवस उत्तम आहे, असे श्रीगणेश सांगतात. तुम्ही सकारात्‍मक विचाराने प्रत्येक समस्येवर उपाय शोधाल. आध्‍यात्मिक कार्यात वेळ व्‍यतित केल्‍याने मनःशांती लाभेल. आज कार्यक्षेत्रात तुमचा उत्साह कमालीचा असेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राखाल. काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्यांमध्ये सुधारणा होऊ शकते.

सिंह : आज नातेवाईक आणि शेजार्‍यांशी संबंध सुधारतील. तुम्हाला मनःशांती मिळेल. राग आणि हट्टीपणा यासारख्या नकारात्मक गोष्टीमुळे नुकसान होवू शकते, याची जाणीव ठेवा. पती-पत्नीमध्ये भांडण होऊ शकते. आरोग्‍याच्‍या तक्रारी जाणवतील.

कन्या : आज तुम्‍ही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. तुमच्या ध्येयासाठी समर्पित असाल. चुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पती-पत्नींना विपरीत परिस्थितीत पूर्ण सहकार्य मिळू शकते. काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्येपासून आराम मिळेल.

तूळ : आज काही वेण आत्‍मपरीक्षण केल्‍यास दैनंदिन त्रासातून सुटका मिळेल. कुटुंबाच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारात परिस्थिती सामान्य राहील. घरात आनंदी आणि शांतीपूर्ण वातावरण असू शकते. घसादुखीचा त्रास जावणवले.

वृश्चिक : आज आर्थिक व्‍यवहारांकडे लक्ष देणे तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. घराच्या देखभालीच्या कामात योग्य वेळ घालवता येईल. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा. व्यवसायाच्या ठिकाणी आपली उपस्थिती आवश्यक असेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल.

धनु : आज सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवल्याने तुमच्या सामाजिक सीमा वाढतील. तुम्हाला भावनिकदृष्ट्या सशक्त वाटेल. आपल्या बुद्धिमत्तेने आणि विवेकबुद्धीने सर्व समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात अपेक्षित परिणाम मिळू शकतो. पती-पत्नीचे नाते मधुर राहिल. कामाचा ताण घेवू नका.

मकर : कोणत्याही प्रकारच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आजचा काळ उत्तम आहे. गेल्या काही वर्षांपासून तुम्ही नियोजित उद्दिष्टे साध्य करण्याची हीच वेळ आहे. तुमच्या औदार्याचा गैरवापर होऊ शकतो याची जाणीव ठेवा. आर्थिकदृष्ट्या अडचण येऊ शकते. एखाद्याशी संपर्क प्रस्थापित करताना काळजी घ्‍या. आरोग्य चांगले राहील.

कुंभ : आजचा दिवस आर्थिक निर्णयासाठी महत्त्‍वपूर्ण आहे. कोणत्‍याही प्रकारचे वाद टाळा, अन्‍यथा बदनामीला सामोरे जावे लागले. कौटुंबिक जबाबदार्‍या सक्षमपणे हाताळाल. व्यवसायातील सर्व कामे मार्गी लागतील. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. पोटविकारकडे दुर्लक्ष करु नका.

मीन : आज अनेक अडथळ्यांवर मात करत महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. सकारात्मक लोकांसोबत थोडा वेळ व्‍यतित केल्‍याने तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप आराम वाटेल. बाहेरील व्यक्तीमुळे जोडीदाराबाबत गैरसमज होण्‍याची शक्‍यता. प्रकृतीची काळजी घ्‍या.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

Recent News

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group