• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांना आजचा दिवस आहे खूप महत्वाचा !

आजचे राशिभविष्य दि.२२ सप्टेंबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 22, 2024
in राशिभविष्य
0
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज इच्छित कार्य पूर्ण झाल्याने मनशांती लाभेल. तुमचे काम प्रामाणिकपणे करा, अन्‍यथा तुम्ही कायदेशीर अडचणीत सापडू शकता. वाहतूक नियमांचे उल्लंघन हानिकारक ठरेल. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता, उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात, कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. अतिकामाचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होवू शकतो.

वृषभ : भविष्यातील ध्येयावर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल. लोकांची चिंता न करता स्‍वकार्यावर लक्ष केंद्रित केल्यास तुम्हाला यश मिळेल. महत्त्वाचे करार होण्‍याची शक्‍यता. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. घशात इन्फेक्शनची समस्या जाणवेल.

मिथुन : तुमच्या सकारात्मक आणि संतुलित विचाराने काही काळापासून सुरू असलेल्या समस्या नक्कीच सुटतील. भावांसोबत सुरु असलेले वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. न्‍यायालय प्रकरण सुरु असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. व्यवसायासंबंधी तुमच्या भविष्यातील योजना सध्या टाळा. वैवाहिक जीवन सामान्य राहील. तणाव आणि चिंता यामुळे निद्रानाश सारख्या तक्रारी उद्भवू शकतात.

कर्क : आज तरुण ध्‍येयपूर्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. अशक्य कार्य अचानक पूर्ण केल्याने समाधान लाभेल; परंतु आपल्या वैयक्तिक बाबी बाहेरील लोकांसमोर उघड करू नका. कुटुंबातील सुविधांवर खर्च करताना तुमच्या बजेटकडे लक्ष द्या. शेजाऱ्यांशी काही प्रकारचे भांडण किंवा वाद होऊ शकतो. घरातील काही समस्यांमुळे पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण होईल. रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.

सिंह : मुलांचे शिक्षण आणि करिअरशी संबंधित काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कुटुंबात काही काळापासून सुरू असलेली बेशिस्‍त दूर करण्यासाठी महत्त्वाचे नियम बनवाल. कुणाशीही वाद घालू नका, अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करुन आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले होईल. सध्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करा. पती-पत्नी परस्पर तडजोडीने कुटुंबाचे योग्य व्यवस्थापन कराल.

कन्या : तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार योग्य फळ मिळाल्याने हायसे वाटेल. ज्येष्ठांच्या सल्ल्याने मार्गदर्शनाचे पालन केल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर पडेल. झटपट यश मिळवण्याच्या इच्छेने कोणतेही अनुचित काम करू नका. मुलांचे मनोबल टिकवण्यासाठी मार्गदर्शनही आवश्यक आहे. कुटुंबाची काळजी घेण्यासाठी वेळ काढावा. खोकला, सर्दी, ताप यांसारख्या ऋतुमानाच्या समस्या असतील.

तूळ : आज तुमची महत्त्वाच्या लोकांबरोबर चर्चा होईल. यातून काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी देखील मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे पार पाडाल. नवीन काम सुरू करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्लाही घ्यावा. व्यवहारात अहंकार येऊ देऊ नका. व्यावसायिक क्षेत्रात बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. कुटुंबासोबत आनंदाने वेळ जाईल.

वृश्चिक : आजचा दिवस फलदायी आहे. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्‍या मेहनतीला यश येईल. जवळच्या नात्यांमध्ये काही काळ सुरू असलेले वाद मिटतील. मार्केटिंगशी संबंधित कामात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल.

धनु : आत्मविश्वासाने आणि सावधगिरीने बहुतेक कामे सहज पूर्ण होतील, असे श्रीगणेश सांगतात. कामाच्‍या व्‍यवस्‍ततेमधून स्‍वत:साठी वेळ काढाल. कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णयही घ्यावे लागतील. इतरांच्‍या जबाबदारी डोक्यावर घेतल्याने त्रास होईल. तुमच्या क्षमतेनुसार काम करा. विद्यार्थ्यांनी निरुपयोगी कामात गुंतून करिअरकडे दुर्लक्ष करु नका. कार्यक्षेत्रात काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल.

मकर : जवळच्या नातेवाइकांशी सुरू असलेले मतभेद दूर होतील. नोकरीशी संबंधित मुलाखतीत यश मिळेल. कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. प्रिय मित्राबाबत अप्रिय माहिती मिळाल्याने मन अस्वस्थ होईल. कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे काम होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कुंभ : जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित काही कामे पूर्ण होतील, असे श्रीगणेश सांगतात. सामाजिक कार्यात तुमचे योगदान तुम्हाला मानसिक शांती देईल. कोणत्याही नकारात्मक सवयी सोडण्याचा संकल्प करा. कोणतीही योजना राबविण्यापूर्वी नीट विचार करावा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे योग्‍य ठरेल. एखाद्याच्या चुकीवर राग व्यक्त करण्याऐवजी शांतपणे निर्णय घ्‍या. व्यवसायिक कामे सामान्य राहतील. कुटुंबासोबत मनोरंजनाच्या कामातही वेळ जाईल.

Related Posts

या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

फक्त चुकीच्या संगतीच्या आणि नकारात्मक विचारांच्या प्रभावाखाली वागणे टाळा.

May 4, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय पैसे कमवू शकाल; त्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे.

May 3, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

April 30, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

नोकरी करणारे व्यस्त राहतील आणि कामाच्या दबावामुळे मानसिक ताण येऊ शकतो,

April 29, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

किरकोळ तणावांमुळे तुम्हाला काळजी वाटू शकते आणि प्रवास करताना तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !

प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !

May 11, 2026
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group