• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

आजचा दिवस असणार कसा असणार तुमचा

आजचे राशिभविष्य दि १ ऑक्टोबर २०२२

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 1, 2022
in राशिभविष्य
0
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक बाबतीत नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कोणतेही काम जोडीदाराच्या भरवशावर सोडू नका. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळतील. कौटुंबिक समस्यांवर सहज उपाय सापडतील. मनातील एखादी गोष्ट पूर्ण होण्याआधी कुणालाही सांगू नका. अन्यथा लोक त्याचा फायदा घेतील.

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. तुम्हाला काही चांगली माहिती मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने काही नवीन निर्णय घेऊ शकता. आज तुमच्या व्यवसायात आणि नोकरीत प्रगती होईल. तुमचे काम आणि वागणूक तुमच्या घरातील वडिलधाऱ्यांना आनंद देईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांना तुमचा हेवा वाटू शकतो.

मिथुन : नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो. मालमत्तेतून उत्पन्न वाढेल. आईकडून धनलाभ होऊ शकतो. कला आणि संगीतात रुची वाढेल. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी मिळू शकते. आपण भूतकाळातील घटना बदलू शकत नाही, परंतु आपण त्यांच्याकडून धडा घेऊ शकतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकतो. असेच पुढे चालत राहायचे आहे.

कर्क : आरोग्य चांगले राहील. कामाला वेळ द्या. आळसापासून दूर राहा. प्रेम जीवनात आनंदी राहील. राजकारणाशी संबंधित लोक अधिक सक्रिय होतील. अध्यात्मिक कार्यामुळे मन शांत होईल. सामाजिक स्तरावर तुमची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडाल. आयुष्यात वारंवार येणारे अपयश आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे चुकीचे वागणे तुमच्यात कटुता निर्माण करू शकते.

सिंह : आज तुम्ही शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ आणि मानसिकदृष्ट्या चिंतेत राहाल. घरातील सदस्यांसोबत गैरसमज होऊ शकतात. आईसोबत कोणत्याही गोष्टीवरून वाद होऊ शकतो. घरातील महिलांच्या आरोग्याची चिंता राहील. सरकारी आणि मालमत्तेशी संबंधित महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. कामाच्या ठिकाणी तुमच्या योजनेनुसार काम करावे लागेल.

कन्या : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप व्यस्ततेचा असेल. कपडे आणि दागिन्यांच्या व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात चांगली कमाई होईल. जर, तुम्ही पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. नोकरीत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी गंभीर आणि जबाबदारीने वागावे लागेल. एखादे रखडलेले कामही आज सुरू होऊ शकते.

तूळ : मित्राच्या मदतीने तुम्ही उत्पन्नाचे नवीन साधन शोधू शकता. मनात शांती आणि आनंदाची भावना राहील. संभाषणात संयम ठेवा, रागाचा अतिरेक टाळा. शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम दिसतील. इतर ठिकाणी प्रवास करावा लागू शकतो. नोकरीत अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल, बदली होऊ शकते. आर्थिक गोष्टींचे नियोजन सुरु करा. अन्यथा पैशांची चणचण भासेल.

वृश्चिक : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही अतिरिक्त जबाबदाऱ्या पडू शकतात, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. कामाच्या ओझ्यामुळे तुम्ही तणावाखाली येऊ शकता. नोकरदार लोक आपल्या सहकाऱ्यांकडून गोड बोलून आपली कामे सहज करून घेतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

धनु : आज अपघाताची भीती राहील. प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगा. अचानक एखाद्या गोष्टीवर पैसा खर्च होऊ शकतो. स्वभावात थोडा चिडचिडेपणा राहील. शारीरिक व मानसिक आनंद मिळेल. मित्र आणि नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरदार लोकांना कोणत्याही कामात अडचण येणार नाही. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे.

मकर : मकर राशीच्या लोकांच्या चुकीच्या वागणुकीचा त्यांच्या वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. मोठे आर्थिक व्यवहार करणे टाळा. काम करताना काळजी घ्या. कोणतेही चुकीचे काम करण्याचा विचार मनात आणू नका. आरोग्य सुधारेल. आनंदी जीवनासाठी आर्थिक प्रगतीसोबतच मानसिक शांतीही आवश्यक आहेत. मानसिक आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा.

कुंभ : आज तुम्हाला संपत्तीशी संबंधित कोणत्याही कामात घाई करणे टाळावे लागेल, अन्यथा तुमचा हा व्यवहार तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. हातचं सोडून लोकांना मदत केल्यास, लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. पैशासंबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. कोणतीही निर्णय विचारपूर्वक घ्यावा.

मीन : आज तुमच्यात काहीतरी नवीन करून दाखवण्याची इच्छा असेल. चांगले पैसेही कमवू शकता. तरुणांना करिअरशी संबंधित नवीन माहिती मिळू शकते. आज जुन्या गोष्टींवर चर्चा करणे टाळा, अन्यथा तणाव निर्माण होईल. कौटुंबिक जीवनात परस्पर सहकार्यामुळे प्रेमाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईकांशी संपर्क साधता येईल.

(टीप : वरील सर्व बाबी जळगाव मिरर केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जळगाव मिरर कोणताही दावा करत नाही. )

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

September 19, 2026

Recent News

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

September 19, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group