• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

लाडक्या बहिणींनी रांगोळ्या काढून केले अमोल पाटलांचे जंगी स्वागत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 9, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
लाडक्या बहिणींनी रांगोळ्या काढून केले अमोल पाटलांचे जंगी स्वागत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ नोव्हेबर २०२४

भडगाव तालुक्यातील वसंतवाडी , आंचळगाव , धोत्रे , लोण , पिंपरखेड , वरखेड , अंजनविहिरे , आमडदे येथे प्रचार करताना प्रत्येक गावात घरासमोर शिवसेना पक्षाची निशाणी धनुष्यबाण व शिवसेना असे रांगोळ्या काढून लिहिलेले पहावयास मिळाल्याने व गावात फिरताना गल्लोगल्ली काही महिलांनी स्वयंफुर्तीने घोषणा दिल्या ” धनुष्यबाणाचे बटन दाबून अमोल दादांना विजयी करा ” असा प्रतिसाद पाहून शिवसेना महायुतीचे उमेदवार अमोल पाटील हे भारावून गेले.

प्रत्येक गावात आमदार चिमणराव पाटील यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करीत नक्कीच अमोल पाटील यांना निवडून देऊ व आ.चिमणराव पाटील यांचा कार्याचा वसा असाच पुढे चालू राहील असा विश्वास गावकऱ्यांनी अमोल पाटील यांना दिला.
यावेळी प्रत्येक गावातील दिनकर हिलाल पाटील मा. जि.प. सदस्य , संजय भिकन पाटील ( मराठा आबा ) माजी सरपंच गिरड , विकास हिंमत पाटील मा.सरपंच, मधुकर पाटील , आनंदा पाटील ग्रा.प. सदस्य , नागराज कोळी वि.का.सो. सभापती , भिला पाटील ग्रा.प. सदस्य , दशरथ पाटील , भास्कर पाटील , अतुल महाजन , शांताराम पाटील , संदीप पाटील , राहुल पाटील , रोहिदास चौधरी , राहुल अशोक पाटील , भूषण पाटील , विकास पाटील , उज्वल भागवत पाटील मा. सरपंच अंतुर्ली, निलेश पाटील , अरुण पाटील सरपंच पिंपरखेड , सुधीर पाटील मा. सरपंच , राजू कोळी उपसरपंच , प्रशांत पाटील , सायबु पाटील , दगा पाटील , पिंटू पाटील , गोटा भाऊसाहेब पाटील , बाबा राठोड , धर्मा राठोड , भैय्या पाटील , संभाजी पाटील मा.पं.स. सभापती , पिरा बापू मा. सरपंच आमडदे , रावसाहेब भोसले दूध फेडरेशन जळगाव संचालक , गुलाब पाटील , रामलाल चौधरी मा. सरपंच मानकी , रवींद्र चौधरी सरपंच मानकी , शिवाजी पाटील मा. सरपंच बांबरुड , खेळकर अण्णा , शाम पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

राज्यभरात आज डॉक्टर संपावर ; रुग्णांचे होणार हाल !
जळगाव

राज्यभरात आज डॉक्टर संपावर ; रुग्णांचे होणार हाल !

September 18, 2025
प्रांजल खेवलकरांच्या अडचणी वाढणार : राज्य महिला आयोगाने दिले महत्वाचे निर्देश !
क्राईम

प्रांजल खेवलकरांच्या अडचणी वाढणार : राज्य महिला आयोगाने दिले महत्वाचे निर्देश !

September 18, 2025
तीन चोरीच्या दुचाकीसह संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

तीन चोरीच्या दुचाकीसह संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात !

September 18, 2025
९ वर्षीय मुलीच्या पायाच्या पंज्यात अडकली पिस्तुलची गोळी ; सात महिन्यांनी झाले उघड !
क्राईम

९ वर्षीय मुलीच्या पायाच्या पंज्यात अडकली पिस्तुलची गोळी ; सात महिन्यांनी झाले उघड !

September 18, 2025
हॉटेल चालकाने  लिहली सुसाइट नोट : ‘त्या’ बाप-लेकाची चौकशी होणार का ?
क्राईम

हॉटेल चालकाने  लिहली सुसाइट नोट : ‘त्या’ बाप-लेकाची चौकशी होणार का ?

September 17, 2025
कचरा संकलन केंद्रामुळे परिसरात दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात ; मनसेचा इशारा !
जळगाव

कचरा संकलन केंद्रामुळे परिसरात दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात ; मनसेचा इशारा !

September 17, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यभरात आज डॉक्टर संपावर ; रुग्णांचे होणार हाल !

राज्यभरात आज डॉक्टर संपावर ; रुग्णांचे होणार हाल !

September 18, 2025
प्रांजल खेवलकरांच्या अडचणी वाढणार : राज्य महिला आयोगाने दिले महत्वाचे निर्देश !

प्रांजल खेवलकरांच्या अडचणी वाढणार : राज्य महिला आयोगाने दिले महत्वाचे निर्देश !

September 18, 2025
तीन चोरीच्या दुचाकीसह संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात !

तीन चोरीच्या दुचाकीसह संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात !

September 18, 2025
९ वर्षीय मुलीच्या पायाच्या पंज्यात अडकली पिस्तुलची गोळी ; सात महिन्यांनी झाले उघड !

९ वर्षीय मुलीच्या पायाच्या पंज्यात अडकली पिस्तुलची गोळी ; सात महिन्यांनी झाले उघड !

September 18, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group