• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी: उस्मानिया पार्कमधून मेकॅनिक अटक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 7, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी: उस्मानिया पार्कमधून मेकॅनिक अटक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ७ डिसेंबर २०२५

जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना आता दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांतील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानिया पार्क येथून गॅरेज मॅकेनिकला शनिवारी ६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता अटक केली आहे. त्या कारवाईत चार मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजी नगर येथील उस्मानिया पार्क परिसरातील रहिवासी असलेला माजिदअली लियाकतअली हा गॅरेज मेकॅनिकचे काम करत असून, तो गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरण्याचे गुन्हे करत आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी ६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता संशयित आरोपी माजितद अली लियाकत अली याला उस्मानिया पार्क परिसरातून अटक केली आहे. त्याने जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणांहून चार मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

माजिदअली याने ४ एप्रिल रोजी धुळे सायकल मार्टजवळून (सरताज कलीम मणियार यांची MH १९ DK ११७६), तसेच २९ नोव्हेंबर आणि २३ नोव्हेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  परिसरातून दोन वेगवेगळ्या मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले. आरोपीला मोटारसायकल दुरुस्तीचे ज्ञान असल्यामुळे तो सहजपणे चोरी करत होता. पोलिसांनी माजिदअली याच्याकडून चोरी केलेल्या चारपैकी तीन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी आरोपीला जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, पोना प्रदीप पाटील पुढील तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली.

Related Posts

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !
क्राईम

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बहिणीचा वाढदिवस… कपडे घेण्यासाठी पैसे दिले अन् भावाने घेतला टोकाचा निर्णय !

October 12, 2026
मोदी सरकारचा मोठा निर्णय : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात
क्राईम

रेल्वे तिकीट दलालांवर आरपीएफचा दणका : जळगाव-पाचोऱ्यात दोघांना अटक, ६४ ई-तिकिटे जप्त !

October 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

जळगावात दरोड्याचा डाव उधळला : कारमध्ये दोन गावठी कट्टे, सात जिवंत काडतुसे; पाच जणांना अटक !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा मृत्यू !

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बहिणीचा वाढदिवस… कपडे घेण्यासाठी पैसे दिले अन् भावाने घेतला टोकाचा निर्णय !

October 12, 2026
मोदी सरकारचा मोठा निर्णय : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात

रेल्वे तिकीट दलालांवर आरपीएफचा दणका : जळगाव-पाचोऱ्यात दोघांना अटक, ६४ ई-तिकिटे जप्त !

October 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group