• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

हरिविठ्ठल नगरात गॅसचा काळाबाजार उघड : एकाला अटक, गुन्हा दाखल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 7, 2025
in Uncategorized
0
हरिविठ्ठल नगरात गॅसचा काळाबाजार उघड : एकाला अटक, गुन्हा दाखल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ डिसेंबर २०२५ 

शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरात राहत्या घरात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा साठा करून त्याद्वारे बेकायदेशीर गॅस रिफिलींग करणाऱ्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत तीन घरगुती गॅस सिलींडर आणि गॅस रिफिलींगचे साहित्य, असा एकूण १९,९५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी, दि. ६ रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता हरिविठ्ठल नगरात करण्यात आली. या प्रकरणी शशिकांत शिवाजी मराठे (वय ४५, रा. हरिविठ्ठल नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना हरिविठ्ठल नगर परिसरात मारोती मंदिरासमोरील एका घरामध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीररित्या गॅस ‘हंडी’मध्ये रिफिलींग केल्याची माहिती मिळाली. ही माहिती खात्रीशीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना कारवाईचे निर्देश दिले. निरीक्षक गुंजाळ यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ उमेश पाटील, प्रमोद पाटील, राहुल चौधरी आणि विठ्ठल फुसे यांच्या पथकाने तत्काळ पत्ता शोधून छापा टाकला. शशिकांत मराठे यांच्या घरात छापा मारताच पथकाला एका सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस रिफिलींग करताना आरोपी प्रत्यक्ष हातावर मिळून आला.

कारवाईदरम्यान घरगुती वापराचे ३ भरलेले गॅस सिलींडर, गॅस भरण्याची मोटार, वजन काटा, रेग्युलेटर अशा साहित्यासह एकूण १९,९५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गॅस रिफिलींगसारख्या धोकादायक आणि कायद्याविरोधातील प्रकारांनी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो. या प्रकरणी पुढील तपास रामानंद नगर पोलिसांकडून सुरू आहे.

Related Posts

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !
Uncategorized

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !
Uncategorized

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Uncategorized

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!
Uncategorized

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group