• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ट्रॅक्टरवरील चालकांचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर चालकाचा दबून जागीच मृत्यू !

जामनेर तालुक्यातील खादगाव अंबिलहोळ रस्त्यावर घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 21, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
ट्रॅक्टरवरील चालकांचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर चालकाचा दबून जागीच मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१  मे २०२५

जामनेर तालुक्यातील खादगाव अंबिलहोळ रस्त्यावर ब्लास्टींगच्या ट्रॅक्टरवरील चालकांचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला खोल दरीमध्ये जाऊन पडल्याने चालक गुलाब जेमा चव्हाण (अंबिलहोळ, वय ३५) याचा दबून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि.२० रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. गुलाबच्या लहान भावाचे लग्न येत्या ३० मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. ऐन लग्नाच्या तोंडावर आठ दिवसांच्या अगोदरच चव्हाण परीवारावर गुलाबच्या अशा अचानक जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामुळे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे कि, अंबिलहोळ येथील गुलाब चव्हाण हा नेहमी प्रमाणे आपले कामकाज आटोपून सायंकाळी आपल्या ताब्यातील ब्लास्टींगचे ट्रॅक्टर चालवित एमआयडीसी खादगाव रस्त्याने अंबिलहोळ येथे घरी जाण्यासाठी निघाला होता. अचानक त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने सदर ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला खोल दरीमध्ये जाऊन गुलाबच्या अंगावर पडले. घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीष महाजन यांचे आरोग्यदूत जालमसिंग राजपूत, कैलास पालवे, बाळू चव्हाण, नटवर चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गुलाबला ट्रॅक्टर खालून काढून जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी गुलाबला मृत घोषित केले. मयत गुलबाच्या पश्चात पत्नी, २ मुलं, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Related Posts

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

गुंतवणुकीत भरघोस नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची ७.६० लाखांची फसवणूक

August 20, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

परवाना-पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार; जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांचा छापा!

August 20, 2026
खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !
क्राईम

खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

August 20, 2026
जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !
जळगाव

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त
क्राईम

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

गुंतवणुकीत भरघोस नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची ७.६० लाखांची फसवणूक

August 20, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

परवाना-पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार; जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांचा छापा!

August 20, 2026
खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

August 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group