• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 10, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० फेब्रुवारी २०२६

कट लागल्याच्या कारणावरून दुचाकी आणि कार चालकांनी रस्त्यातच वाहने उभी केल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. ही कोंडी सोडविण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसांवर दारूच्या नशेत असलेल्या तरुणांनी धाव घेत धक्काबुक्की केल्याची घटना रविवारी सायंकाळी आकाशवाणी चौकात घडली. याप्रकरणी अविनाश दिलीप शरमळे (वय २२) आणि शाईदास भगवान राठोड (वय २०, दोघेही रा. रामेश्वर कॉलनी) यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक तुळशीराम बनसोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल आकाश गोसावी हे रविवारी सायंकाळी आकाशवाणी चौकात वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावत होते. रात्री साडेआठच्या सुमारास मुरली मनोहर हॉटेलसमोर एका पांढऱ्या रंगाच्या कारसमोर एमएच १९ ईएन ५३१७ क्रमांकाची मोटारसायकल आडवी लावण्यात आल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

हा प्रकार लक्षात येताच दोन्ही पोलिस कर्मचारी घटनास्थळी गेले. त्याठिकाणी तीन तरुण जोरजोरात वाद घालत असल्याचे दिसून आले. चौकशीदरम्यान मोटारसायकलस्वाराने कारने कट मारल्याचा आरोप केला. पोलिसांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत दोन्ही वाहन बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, याचा राग आल्याने संशयित तरुणाने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

दरम्यान, संबंधित तरुणाने “तुम्ही कोण?”, “माझा कट लागला आहे”, “व्हिडिओ शूटिंग काढा” असे म्हणत पोलिसांच्या अंगावर धाव घेतली. पोलीस कॉन्स्टेबल आकाश गोसावी यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांनी त्यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी कशीबशी वाहतूक सुरळीत केली, मात्र तरुणांचा गोंधळ सुरूच होता. यानंतर पोलिसांनी संशयित तरुणांना दुचाकीसह शहर वाहतूक शाखेत आणले. तपासादरम्यान अविनाश शरमळे याच्या तोंडातून दारूचा उग्र वास येत असल्याने ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली असता, तो दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Related Posts

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !
जळगाव

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

February 10, 2026
मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !
जळगाव

मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !

February 10, 2026
१७१ जागांसाठी १२ हजार स्पर्धक; पोलिस भरतीसाठी कडेकोट बंदोबस्त
जळगाव

१७१ जागांसाठी १२ हजार स्पर्धक; पोलिस भरतीसाठी कडेकोट बंदोबस्त

February 10, 2026
अशोकभाऊ : आधारवड, प्रेरणादायी दीपस्तंभ !
जळगाव

अशोकभाऊ : आधारवड, प्रेरणादायी दीपस्तंभ !

February 10, 2026
रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !
क्राईम

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026
जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !
जळगाव

जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

February 10, 2026
मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !

मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !

February 10, 2026
आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

February 10, 2026
१७१ जागांसाठी १२ हजार स्पर्धक; पोलिस भरतीसाठी कडेकोट बंदोबस्त

१७१ जागांसाठी १२ हजार स्पर्धक; पोलिस भरतीसाठी कडेकोट बंदोबस्त

February 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group