• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ममुराबाद रस्त्यावर काळाचा घाला: १० वर्षीय चिमुकल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; संतप्त जमावाकडून ट्रक पेटवला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 24, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
ममुराबाद रस्त्यावर काळाचा घाला:  १० वर्षीय चिमुकल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; संतप्त जमावाकडून ट्रक पेटवला
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर/२४ ऑगस्ट २०२६

शहरातील ममुराबाद रस्त्यावर प्रजापती नगराजवळ सोमवारी कावड यात्रेदरम्यान भीषण अपघात झाला. देवीच्या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या दहा वर्षीय चिमुकल्याला भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला तसेच चालकाला मारहाण केली. जमावाने रास्ता रोको केल्याने काही काळ दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार मयत मुलाचे नाव प्रबल राजू गवळी असून तो दहा वर्षांचा होता. तो गवळीवाडा, शनिपेठ येथे राहत होता. कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर ममुराबाद रस्त्यावर भाविकांची मोठी वर्दळ होती. याचदरम्यान प्रजापती नगराजवळील देवीच्या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडताना प्रबलला ट्रकने धडक दिली. धडक एवढी भीषण होती की त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करत रास्ता रोको केला. जमावाने ट्रकचालकाला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करणाऱ्या काही व्यक्तींनाही जमावाने मारहाण केल्याची माहिती आहे. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अपघातातील ट्रकचालकाचे नाव उबेद खान इकबाल खान पठाण असून त्याचे वय 34 वर्षे आहे. तो चोपडा येथील रहिवासी आहे. संबंधित ट्रक जळगाव ते चोपडा या मार्गावर किराणा माल व रेशन वाहतूक करीत होता.

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात करून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मारहाण झाल्यामुळे ट्रकचालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मयत मुलाचा मृतदेह सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ट्रकला लागलेली आग विझविण्यात आली.

Related Posts

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

August 24, 2026
सीसीटीव्हीने चोराचा चेहरा उघडला; एमआयडीसी पोलिसांनी ३ दुचाकींसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’ !

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन !
जळगाव ग्रामीण

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन !

August 24, 2026
पोहण्याचा मोह जीवावर बेतला; दहावीतील विद्यार्थ्याचा पाटचारीत बुडून दुर्दैवी मृत्यू !

वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ममुराबाद रस्त्यावर काळाचा घाला:  १० वर्षीय चिमुकल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; संतप्त जमावाकडून ट्रक पेटवला

ममुराबाद रस्त्यावर काळाचा घाला: १० वर्षीय चिमुकल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; संतप्त जमावाकडून ट्रक पेटवला

August 24, 2026
मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

August 24, 2026
सीसीटीव्हीने चोराचा चेहरा उघडला; एमआयडीसी पोलिसांनी ३ दुचाकींसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

सीसीटीव्हीने चोराचा चेहरा उघडला; एमआयडीसी पोलिसांनी ३ दुचाकींसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

August 24, 2026
अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’ !

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’ !

August 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group