• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दुर्देवी : तापी नदीत पोहायला गेले अन दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू !

अमळनेर तालुक्यातील निम येथील होते रहिवासी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 3, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दुर्देवी : तापी नदीत पोहायला गेले अन दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जून २०२५

अमळनेर तालुक्यातील निम येथील तिसरी व सातवीतील दोन शाळकरी मुले दि. २ रोजी तापी नदीत दुपारी ४ वाजता पोहायला गेली होती. ही दोन्ही मुले पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाली. यात एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या मुलाचा शोध पट्टीचे पोहणारे रात्री उशिरापर्यंत घेत होते. या दुर्दैवी घटनेमुळे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील निम येथील इयत्ता तिसरीतील चेतन अरुण सुतार (वय १०) व इयत्ता सातवीतील हरीश बाळू पाटील (वय १२) अशी बुडालेल्या या बालकांची नावे आहेत. यात चेतन अरुण सुतार या मुलाचा मृतदेह सापडला असून त्यास डॉ. जी. एम. पाटील यांनी तपासणी करुन मृत घोषित केले. दरम्यान, चेतन सुतार याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हरीश पाटील याचा शोध पट्टीचे पोहणारे नागरिक उशिरार्पत घेत होते. दरम्यान, तलाठी जितेंद्र जोगी यांनी रात्री उशिरापर्यत तापी नदी काठी थांबून नाविकांची ही शोध घेण्यासाठी मदत घेतली. घटनास्थळी मारवड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. जिभाऊ पाटील, सहायक फौजदार फिरोज बागवान, संजय पाटील, अगोने यांनी भेट देत पंचनामा केला.

दरम्यान, मृत चेतन अरुण सुतार याची आई चोपडा तालुक्यातील कुरवेल येथील माहेरी बहिणीला घेण्यासाठी गेली होती. तर घरी केवळ वृद्ध आजी अन् आजोबा होते. तर हरीश बाळू पाटील यांच्या वडिलांची पानटपरी आ-हे. यातच आज गावात लग्न होते. लग्नाला आलेल्यांची वऱ्हाडींची गर्दी असल्यामुळे त्यांचे दुकान सुरुच होते. याच संधीचा दोन्ही मुलांनी लाभ घेतला आणि तापी नदीत पोहायला जाण्याचा बेत आखला, असा किस्सा त्यांच्या मित्रांनी सांगितला. सलग दोन दिवस झाले, एकूण समवयस्क ५ मुले नदीत पोहायला जात होते. मात्र, ही बाब कुटुंबियांना माहित नव्हती. तर आज लग्नानिमित्त इतर तीन मुले पोहायला गेले नाहीत म्हणून त्यांचा जीव वाचला. दोन्ही मुले बुडाल्याने गावावर शोक कळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावातील गुर्जर व सुतार समाजातील चुलच पेटली नाही. दोन्ही समाजातील शेकडो लोक रात्री उशिरापर्यंत नदीस्थळी थांबलेले होते.

Related Posts

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !
जळगाव

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !

December 8, 2025
अजितदादांचा राजीनामा मागणाऱ्या तुम्ही कोण? आ. अनिल पाटलांचा हल्लाबोल !
जळगाव

अजितदादांचा राजीनामा मागणाऱ्या तुम्ही कोण? आ. अनिल पाटलांचा हल्लाबोल !

December 8, 2025
मतदानासाठी रजा घेतली, नोकरी गमावली :बीपीसीएल प्रशासनाचा आदेशाला विरोध !
जळगाव

मतदानासाठी रजा घेतली, नोकरी गमावली :बीपीसीएल प्रशासनाचा आदेशाला विरोध !

December 8, 2025
औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 8, 2025
ब्लोअर मशिनमध्ये केस अडकून तरुण विवाहितेचा दुर्देवी मृत्यू ; दोन चिमुकल्यांवर आईविना अंधार !
क्राईम

ब्लोअर मशिनमध्ये केस अडकून तरुण विवाहितेचा दुर्देवी मृत्यू ; दोन चिमुकल्यांवर आईविना अंधार !

December 8, 2025
सप्तशृंगी गडावर भीषण दुर्घटना; इनोव्हा हजार फुट दरीत, सहा जण ठार
क्राईम

सप्तशृंगी गडावर भीषण दुर्घटना; इनोव्हा हजार फुट दरीत, सहा जण ठार

December 8, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एक रुपयात २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा !

एक रुपयात २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा !

December 8, 2025
महागाई–रुपया घसरण लपवण्यासाठी धार्मिक वाद? नाना पटोले यांचा केंद्रावर आरोप !

महागाई–रुपया घसरण लपवण्यासाठी धार्मिक वाद? नाना पटोले यांचा केंद्रावर आरोप !

December 8, 2025
संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !

December 8, 2025
मोठी बातमी : सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट !

मोठी बातमी : सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट !

December 8, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group